Tag: #DroughtRelief

मुलाच्या लग्नातील शाही खर्चाला फाटा; सावे-मुळे परिवाराकडून दुष्काळग्रस्तांसाठी १ कोटींची मदत

छत्रपती संभाजीनगर : लग्न म्हटले की मोठा मंडप, आकर्षक सजावट, हजारो पाहुणे आणि लाखोंचा खर्च, असे चित्र सर्वसाधारणपणे पाहायला मिळते. मात्र, मराठवाड्यातील शेतकरी दुष्काळाच्या संकटाशी झुंजत असताना कौटुंबिक आनंदाचा सोहळा…

संभाजीनगर जिल्ह्यात २.३९ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ११९ कोटींची मदत जमा; उर्वरित शेतकऱ्यांना दोन दिवसांत मिळणार लाभ

छत्रपती संभाजीनगर : दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी आर्थिक मदतीचा हात मिळाला आहे. शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या पाच हजार रुपयांच्या अग्रिम मदतीचे वितरण सुरू झाले असून, पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील…

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ₹५ हजार जमा होणार; कर्जवसुली न करण्याचे बँकांना निर्देश

मुंबई : राज्यात दुष्काळाची तीव्रता वाढत असताना शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांसाठी राज्य सरकारने काही महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजार रुपये अग्रीम स्वरूपात जमा…

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर

मुंबई : राज्यातील अनेक भागांत निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. ट्रिगर-१ लागू झालेल्या…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क