Tag: #FoodAndDrugAdministration

वडगाव कोल्हाटी येथील राजभोग हॉटेलवर FDA ची धडक कारवाई; अन्न परवाना निलंबित, तपासणीत गंभीर त्रुटी उघड!

छत्रपती संभाजीनगर : हॉटेलमध्ये जेवायला जाताना ग्राहक अन्नाच्या चवीसोबतच स्वच्छतेवरही विश्वास ठेवतात. मात्र, अन्न तयार करण्याच्या ठिकाणीच स्वच्छतेचे नियम पायदळी तुडवले जात असतील, तर ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. अशीच…

वैजापूरमधील ‘नॅचरल डेअरी’वर FDA ची कारवाई; ४२,८८० रुपयांचा दुग्धजन्य साठा जप्त करून नष्ट

वैजापूर : अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन आणि अस्वच्छ परिस्थितीत दूध व दुग्धजन्य पदार्थांची हाताळणी होत असल्याचे आढळून आल्याने वैजापूर शहरातील ‘नॅचरल डेअरी’चा अन्न परवाना निलंबित करण्यात आला. अन्न व औषध…

वडगाव कोल्हाटीतील ‘योगराज हॉटेल’चा अन्न परवाना निलंबित; अस्वच्छता, अन्न साठवणुकीतील त्रुटी आणि कीटक प्रतिबंधक उपायांचा अभाव, सुधारणा नोटीसनंतरही नियमांचे उल्लंघन कायम

छत्रपती संभाजीनगर : वडगाव कोल्हाटी येथील मे. योगराज हॉटेलचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने पुढील आदेशापर्यंत निलंबित केला आहे. अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील नियमांचे वारंवार उल्लंघन केल्याने ही…

गंगापूर तालुक्यातील पॅकेज्ड पिण्याच्या पाण्याच्या प्लांटवर FDA ची कारवाई; 10 लाखांचा साठा जप्त

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाने पॅकेज्ड पिण्याच्या पाण्याच्या व्यवसायावर मोठी कारवाई करत गंगापूर तालुक्यातील एका वॉटर प्लांटवर छापा टाकला. या कारवाईदरम्यान तब्बल 10 लाख 1 हजार 600…

झाल्टा फाट्यावर अन्न व औषध प्रशासन आणि चिकलठाणा पोलिसांची संयुक्त धाड; वाहनासह 12 लाखांहून अधिक किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त

छत्रपती संभाजीनगर : शहरातील चिकलठाणा परिसरातील झाल्टा फाटा येथे अन्न व औषध प्रशासन आणि चिकलठाणा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटखा जप्त केला. गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या…

चिकलठाणा एमआयडीसीत FDA ची मोठी कारवाई; संशयित निकृष्ट दर्जाचे आईस्क्रीम जप्त

छत्रपती संभाजीनगर : अन्न व औषध प्रशासन (FDA) छत्रपती संभाजीनगर विभागाने अन्न सुरक्षा व गुणवत्ता तपासणी मोहिमेअंतर्गत गुरुवारी (दि. ४ जून) एमआयडीसी चिखलठाणा परिसरात मोठी कारवाई करत संशयित भेसळयुक्त व…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क