छत्रपती संभाजीनगर FDA ची धडक कारवाई; अस्वच्छता व अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १२ हॉटेल, कॅन्टीन, डेअरी आणि मिठाई दुकानांचे परवाने निलंबित
छत्रपती संभाजीनगर : अन्नपदार्थांच्या गुणवत्तेशी आणि नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या आस्थापनांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई केली आहे. ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यातील हॉटेल,…








