Tag: #IndustrialGrowth

डीएमआयसीमध्ये कोरियन कंपनी करणार 15 हजार कोटींची गुंतवणूक, शहरात रोजगारनिर्मितीला चालना

छत्रपती संभाजीनगर : टोयोटा, जेएसडब्ल्यू, अथर, लिब्रेझोल, पिरामल, कॉस्मोनंतर आता कोरियन कंपनी डीएमआयसीमध्ये पंधरा हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. इतर उद्योगांप्रमाणे करार झाल्यानंतर अधिकृत घोषणा केली जाईल, असे माहिती मंत्री…

छत्रपती संभाजीनगरमध्ये ४७०० कोटींचा गुंतवणूक करार, २५०० रोजगार संधी

छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक नकाशावर एक महत्त्वपूर्ण अध्याय जोडला जाणार आहे. राज्य सरकारकडून मंगळवारी (दि. १९ ऑगस्ट) मंत्रालयात झालेल्या बैठकीत आठ महत्त्वाच्या सामंजस्य करारांसह दोन धोरणात्मक करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यामध्ये…

मंत्रिमंडळ बैठकीत १० महत्त्वाचे निर्णय; आदिवासी, शेतकरी, विद्यार्थी आणि नागरीकांसाठी दिलासा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्याच्या विकासाला चालना देणारे १० महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये औद्योगिक, शैक्षणिक, वाहतूक, कृषी आणि पुनर्विकास क्षेत्रांतील विविध प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली.…

शेंद्रा डीएमआयसीत ब्राझीलच्या ‘एम्ब्रेको’चा हजार कोटींचा प्रकल्प; हजारोंना मिळणार रोजगाराची संधी

छत्रपती संभाजीनगर : जागतिक दर्जाची रेफ्रिजरेशन कॉम्प्रेसर बनवणारी ब्राझीलची नामांकित कंपनी ‘एम्ब्रेको’ शेंद्रा डीएमआयसी औद्योगिक वसाहतीत तब्बल हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. हा प्रकल्प २०२६ अखेरीस कार्यान्वित होणार असून,…

छत्रपती संभाजीनगरमध्ये उभारणार इंडस्ट्रियल एक्झिबिशन सेंटर; EV क्लस्टरसाठी ५ एकर जागा देणार – मुख्यमंत्री फडणवीस 

छत्रपती संभाजीनगर : औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये सुसज्ज व पुरेशी जागा असलेले औद्योगिक प्रदर्शन व सुविधा केंद्र (इंडस्ट्रियल एक्झिबिशन कम कन्व्हेन्शन सेंटर) उभारण्यात येणार आहे. तसेच शेंद्रा व…

वाळूज एमआयडीसीतील ‘मे ऑटोमॅट इंडस्ट्रीज’चा शानदार पराक्रम; लघु उद्योग क्षेत्रात मिळविला पहिला क्रमांक 

वाळूज एमआयडीसीमधील ‘मे ऑटोमॅट इंडस्ट्रीज’ने लघु उद्योग क्षेत्रात आपल्या अथक परिश्रमाने उल्लेखनीय कामगिरी साध्य केली आहे. त्यांच्या या उत्कृष्ठ कामगिरीबद्दल त्यांना प्रथम क्रमांकाचा पुरस्कार आणि १५ हजार रुपयांचा रोख सन्मान…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क