Tag: justice

सिल्लोडमध्ये अनैतिक संबंधातून पतीची निर्घृण हत्या; पत्नीसह तिघांना अटक

सिल्लोड : सिल्लोड शहरात अनैतिक प्रेमसंबंधातून पतीचा गळा चिरून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणाचा सिल्लोड पोलिसांनी अवघ्या काही तासांत छडा लावत मृताच्या पत्नीसह तिचा प्रियकर…

लॉटरी लागल्याचे आमिष, पोलिस असल्याची बतावणी अन् वेगवेगळे गेटअप; वृद्ध महिलांना गंडा घालणारा सराईत आरोपी अखेर जेरबंद, शहरातील ८ गुन्हे उघडकीस

छत्रपती संभाजीनगर : वयोवृद्ध महिलांना लॉटरी लागल्याचे आमिष दाखवून तसेच स्वतःला पोलिस असल्याची बतावणी करून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या सराईत आरोपीला छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली…

१०० रुपयांचे आमिष, जबरदस्तीने रिक्षात बसवले अन् सुरू झाला थरार; तीन नागरिकांच्या धाडसामुळे १० वर्षीय चिमुकली सुखरूप बचावली

छत्रपती संभाजीनगर : शहरातील शहागंज बाजार परिसरातून १० वर्षीय चिमुकलीचे अपहरण करण्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी (२२ जुलै) रात्री उघडकीस आला. नागरिकांच्या तत्परतेमुळे अपहरणकर्त्याचा डाव फसला असून मुलीची सुखरूप सुटका करण्यात…

घराच्या मालकीच्या वादाचा रक्तरंजित शेवट; न्यायालयाचा निकाल वडिलांच्या बाजूने लागल्यानंतर मुलाकडून चाकूने निर्घृण हत्या, बहिणीवरही जीवघेणा हल्ला

छत्रपती संभाजीनगर शहरातील : सिल्कमिल कॉलनी परिसरात घराच्या मालकी हक्काच्या वादातून मुलानेच वडिलांची चाकूने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (११ जून) रात्री घडली. या हल्ल्यात जाफर कमरुद्दीन सय्यद…

बीड बायपास परिसरात हायकोर्ट वकिलाची निर्घृण हत्या; लूटमारीचा संशय

छत्रपती संभाजीनगर : शहरातील बीड बायपास रोडवर गांधेली फाट्याजवळ एका हायकोर्टातील वकिलाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मिथुन भास्कर (वय ४९, रा. आनंदनगर, बीड बायपास) असे मयत वकिलाचे नाव…

क्रूरतेचा कळस! विवाहितेवर बलात्काराचा प्रयत्न; विरोध केला म्हणून १५ पेक्षा अधिक वार

Attempted-Rape-Brutal-Attack-Aurangabad छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. ३६ वर्षीय विवाहितेवर बलात्काराचा प्रयत्न केल्यानंतर विरोध केला म्हणून आरोपीने तिच्यावर १५ पेक्षा अधिक चाकूचे वार केले. तिचा चेहराही…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क