जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी १० वी परीक्षा केंद्राची केली संयुक्त पाहणी
District Officials Inspect SSC Exam Centers for Fair Conduct छत्रपती संभाजीनगर : राज्यभरात इयत्ता १० वीच्या परीक्षा सुरू असून, आज गणिताचा पेपर पार पडला. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा…