Tag: #MJP

मंदावलेल्या पाणी योजनेसाठी नवे वेळापत्रक सादर करा; मुख्यमंत्री फडणवीस : मुंबईत घेतला आढावा

छत्रपती संभाजीनगर : शहरातील नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा वेग मंदावल्याने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाचा मुंबई येथे आढावा घेत संबंधित यंत्रणांना कडक सूचना दिल्या आहेत. कामाच्या गतीबाबत नाराजी…

जलवाहिनी जोडणीसाठी शटडाऊन; सिडको-हडकोचा पाणीपुरवठा राहणार बंद

छत्रपती संभाजीनगर : शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत महत्त्वाच्या जलवाहिनी जोडणीच्या कामासाठी शनिवारी १४ तासांचा शटडाऊन घेण्यात येणार आहे. या कामामुळे सिडको-हडको परिसराचा पाणीपुरवठा तात्पुरता बंद राहणार असून, नागरिकांना मिळणाऱ्या पाण्याच्या…

जलवाहिनीची साडेसाती संपेना; वेल्डिंग निखळल्याने चाचणीला पुन्हा अडथळा

छत्रपती संभाजीनगर : शहराच्या बहुप्रतिक्षित जलयुक्तीकरण प्रकल्पाच्या कामात पुन्हा एकदा तांत्रिक अडथळा निर्माण झाला आहे. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी टाकण्यात आलेल्या २५०० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीची कोडगावजवळील साडेसाती संपेना, अचानक निखळल्याने…

छत्रपती संभाजीनगर जलयोजना वेगात; १०० कोटींचा जॅकवेल ठरला सुरक्षित, गोदावरीचे पाणी स्थिर

छत्रपती संभाजीनगर : जायकवाडी धरणातील नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या जॅकवेलमध्ये पाडव्याच्या शुभमुहूर्तावर पाणी घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मागील २४ तासांपासून जॅकवेलमधील पाणीपातळी स्थिर असून कुठेही लिकेज…

शिवाजीनगर–देवळाई भुयारी मार्गावर जलवाहिनी टाकण्याचे काम; पाऊस पडला तर वाहतुकीत होणार बदल 

छत्रपती संभाजीनगर : शिवाजीनगर ते देवळाई चौक या भुयारी मार्गाचा वापर करणाऱ्या वाहनधारकांना पुढील काही दिवस वाहतुकीत अडचणींचा सामना करावा लागणार आहे. कारण या मार्गाच्या बाजूने ५२ मीटर लांबीची जलवाहिनी…

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क