Tag: #NewsUpdates

नियंत्रण सुटले कार दुभाजकावर आदळली; आग लागली आणि सुदैवाने थोडक्यात बचावले 5 जण..!

छत्रपती संभाजीनगर : “वेगावर नियंत्रण ठेवायला हवं”, हा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित करणारा गंभीर अपघात सोमवारी शेंद्रा MIDC परिसरात घडला. समृद्धी महामार्गावरून नागपूरहून पुण्याकडे प्रवास करणारी एमएच १३ डीवाय ९६९१…

छत्रपती संभाजीनगर मनपा निवडणूक : प्रारूप मतदार यादी जाहीर; २९ प्रभागांत ११ लाखांहून अधिक मतदार 

छत्रपती संभाजीनगर : आगामी महानगरपालिका निवडणुकांची तयारी प्रशासनाने गतीने सुरू केली असून गुरुवारी (दि. २०) प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीनुसार शहरातील २९ प्रभागांत एकूण ११५ नगरसेवक…

प्लॉटची फेरफार करण्यासाठी लाच मागणाऱ्या ग्राम महसूल अधिकाऱ्यासह खाजगी इसम ACB च्या जाळ्यात

छत्रपती संभाजीनगर : सातारा ग्राम महसूल कार्यालयातील ग्राम महसूल अधिकारी मधुकर आसाराम थोरात (50) आणि खाजगी इसम कैलास प्रभाकर साळुंखे (39) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली. 1,369…

मनोज जरांगे यांच्या आरक्षण यात्रेत दुर्दैवी घटना; आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू

मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या एल्गार यात्रेत आज एक दुर्दैवी घटना घडली आहे. जुन्नरजवळ किल्ले शिवनेरी परिसरात रॅलीदरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मराठा आंदोलक सतीश देशमुख यांचा मृत्यू झाला…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क