Tag: #Phulambri

फुलंब्रीतील दूध डेअरींवर एफडीएची धडक कारवाई; ३५०० लिटर संशयित दूध जप्त, दोन डेअरींना टाळे

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) सुरू असलेल्या धडक कारवाईदरम्यान फुलंब्री तालुक्यातील दूध व्यवसायातील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. फुलंब्री येथील सिद्धेश्वर दूध डेअरीवर…

उत्पन्न वाढीसाठी प्राधिकरणाची अभय योजना; १० टक्के बेटरमेंट चार्जेस भरून मालमत्ता होणार अधिकृत

छत्रपती संभाजीनगर महानगर विकास प्राधिकरणाने (सीएसएमआरडीए) आपल्या कार्यक्षेत्रातील अनधिकृत मालमत्ता आणि गुंठेवारी नियमित करण्यासाठी विशेष अभय योजना जाहीर केली आहे. यापूर्वी गुंठेवारी नियमित करताना आकारण्यात येणारे बेटरमेंट चार्जेस अत्यंत जास्त…

गणोरी-नायगाव रस्त्यालगतच्या तलावात बुडून दोन जिवलग मित्रांचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : तालुक्यातील गणोरी-नायगाव रस्त्यालगत असलेल्या तलावात बुडून दोन युवा मित्रांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी (ता. ६) उघडकीस आली. शेख रिहान शेख अहमद (वय १८, रा. बायजीपुरा) आणि…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क