Tag: #PoliceCorruption

🚨 गुन्हा दाखल न करण्यासाठी ५० हजारांची लाच मागितली; मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात एसीबीचा सापळा, एपीआयसह पोलिस अंमलदार रंगेहात जेरबंद!

छत्रपती संभाजीनगर : मुलीच्या वादासंदर्भातील तक्रारीत कारवाई टाळून गुन्हा दाखल न करण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या मुकुंदवाडी पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक (एपीआय) संजय नागूसिंग बहुरे (वय ४३) आणि…

दौलताबाद ठाण्यातील महिला हवालदार लाच घेताना रंगेहात; एसीबीची धडक कारवाई

छत्रपती संभाजीनगर : पतीने पत्नी आणि तिच्या मित्राविरुद्ध दाखल केलेल्या तक्रारीवर कारवाई न करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यातील महिला हवालदार लता बाळासाहेब दराडे (३७, रा. अॅमरॉड…

‘फोन-पे’वर घेतली लाच; सेवानिवृत्तीस अवघे दीड वर्ष उरलेल्या फौजदाराला एसीबीकडून अटक

छत्रपती संभाजीनगर : वाळू, खडी वाहतुकीसाठी १ हजार रुपयांची लाच ‘फोन-पे’द्वारे स्वीकारणाऱ्या शहर वाहतूक विभागातील सहायक फौजदार अशोक वाघ (वय ५६) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी (१० मे) अटक केली.…

अतिक्रमण काढण्यासाठी पैसे मागितल्याप्रकरणी पोलिस निरीक्षकासह अंमलदारावर गुन्हा दाखल

गारखेडा परिसरात अतिक्रमण काढण्यासाठी पोलिस बंदोबस्त पुरवून मदत करण्याच्या बदल्यात पैसे मागितल्याच्या आरोपावरून पुंडलिकनगर पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक राजेश यादव आणि अंमलदार सुरेश बाबू सिंग पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल…

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क