Tag: #SamruddhiMahamarg

करमाडमध्ये ५५ लाखांचा गुटखा जप्त; दोघे पोलिसांच्या ताब्यात ; जयपूर टोलनाक्याजवळ पहाटेची कारवाई; आयशर ट्रकसह ३० हजारांहून अधिक पुडे जप्त

छत्रपती संभाजीनगर : अमरावतीकडून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने आयशर ट्रकमधून प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळताच करमाड पोलिसांनी समृद्धी महामार्गावर कारवाई केली. जयपूर टोलनाक्याजवळ केलेल्या या…

आई-वडिलांना सरप्राईज देण्यासाठी पुण्याहून जालन्याकडे निघाले; समृद्धी महामार्गावर ट्रकला कारची भीषण धडक, पती-पत्नी आणि ७ वर्षांच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : आई-वडिलांना अचानक भेटून सरप्राईज देण्यासाठी पुण्याहून जालन्याकडे निघालेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. वेरूळ परिसरातील नागपूर कॉरिडोरवर चॅनेल क्रमांक ४४९ जवळ पहाटेच्या…

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ट्रॅव्हल्सची कंटेनरला जोरदार धडक, एकाचा मृत्यू, १० प्रवासी गंभीर

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रॅव्हल्सने कंटेनर ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत हेमंत हरिश्चंद्र दाभाडे (वय ६५, रा. वैजापूर) यांचा…

समृद्धी महामार्गावर प्रवाशांना अडवून लूटमार करणाऱ्यांपैकी एकाला अटक; दरोडेखोरांच्या टोळीतील इतर आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू

छत्रपती संभाजीनगर : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर वाहनांना अडवून लूटमार करणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीविरोधात पोलिसांनी कारवाई सुरू केली असून, या प्रकरणात पोलिसांना पहिले यश मिळाले आहे. लासूर (ता. वैजापूर) टोलनाक्याजवळ फॉर्च्युनर गाडी…

समृद्धी महामार्गावर सिनेमाला लाजवेल असा दरोडा; धावत्या कारचे टायर फोडून कुटुंबाला लुटले, मुलाला हिसकावून घेतल्याने थरकाप

छत्रपती संभाजीनगर : वेगवान प्रवासासाठी ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर आता दरोडेखोरांचा धुमाकूळ सुरू असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सिन्नर तालुक्यातील मलढोण-दुशिंगपूर शिवारात चॅनेल क्रमांक ५३८ ते ५४३ दरम्यान गुरुवारी…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क