Tag: #TransportNews

एसटी महामंडळाला विठुरायाची कृपा; पंढरपूर वारीतून कोटींचे विक्रमी उत्पन्न, ९ लाखांहून अधिक भाविकांचा सुरक्षित प्रवास

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे होणाऱ्या विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी राज्यभरातून येणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाने यंदाही विशेष वाहतूक व्यवस्था उभारली. या विशेष नियोजनामुळे एसटी महामंडळाला तब्बल ४१ कोटी…

छत्रपती संभाजीनगरला मिळणार १०० ‘राजमाता जिजाऊ’ स्मार्ट बसेस, प्रवाशांच्या सुविधेत होणार मोठी वाढ

छत्रपती संभाजीनगर : राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेत आधुनिकतेची नवी भर पडत असून ‘राजमाता जिजाऊ’ ही अत्याधुनिक स्मार्ट बस सेवा आता प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहे. ‘शिवनेरी’, ‘शिवशाही’, ‘शिवाई’, ‘हिरकणी’ आणि…

एसटी बसचे लाईव्ह लोकेशन आता मोबाईलवर; ‘आपली एसटी’ अॅप एप्रिलपासून प्रवाशांच्या सेवेत

छत्रपती संभाजीनगर : राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरीसह इतर एसटी बसचे नेमके लोकेशन आता प्रवाशांना मोबाईलवरून पाहता येणार आहे. यासाठी एसटी महामंडळाने विकसित केलेले ‘आपली एसटी’ हे स्वतंत्र मोबाईल अॅप येत्या…

शिवाजीनगर–देवळाई भुयारी मार्गावर जलवाहिनी टाकण्याचे काम; पाऊस पडला तर वाहतुकीत होणार बदल 

छत्रपती संभाजीनगर : शिवाजीनगर ते देवळाई चौक या भुयारी मार्गाचा वापर करणाऱ्या वाहनधारकांना पुढील काही दिवस वाहतुकीत अडचणींचा सामना करावा लागणार आहे. कारण या मार्गाच्या बाजूने ५२ मीटर लांबीची जलवाहिनी…

दुचाकींवर टोल? गडकरींचं स्पष्ट स्पष्टीकरण; अफवांना मिळाला पूर्णविराम

नवी दिल्ली : “दुचाकी वाहनांवर टोल आकारला जाणार” अशा बातम्यांनी देशभरात खळबळ उडवली असतानाच, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या संदर्भात स्पष्ट भूमिका घेतली आहे. त्यांनी…

छत्रपती संभाजीनगरला नव्या ४५ लालपरींचं आगमन; प्रवाशांना दिलासा, आणखी ४५ बस लवकरच

छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही दिवसांपासून एसटी महामंडळाच्या छत्रपती संभाजीनगर विभागात नवचैतन्याचे वारे वाहू लागले आहेत. अनेक वर्षांपासून जुन्या व भंगार बसेसच्या तक्रारी करत असलेल्या प्रवाशांना आता दिलासा मिळाला असून,…

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क