Category: Uncategorized

आजचे राशीभविष्य 8 ऑगस्ट 2024:

आजचे राशीभविष्य 8 ऑगस्ट 2024: मेष: शांतपणे केलेली कामे यशस्वी होतील. आत्मविश्वास वाढेल. वृषभ: अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. घरी आनंदाचे वातावरण राहील. मिथुन: अचानक लाभाची शक्यता आहे. नवीन…

छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक

शहरात पुन्हा एकदा कोरोनाचा कहर वाढताना दिसत आहे. एकूण ३८ रुग्णांची तपासणी करण्यात आली, त्यात ३ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या १३ वर पोहचली आहे.…

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलात बदल्यांचे वारे/

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलात बदल्यांचे वारे वाहू लागले आहेत. मंगळवारी (६ ऑगस्ट) रात्री १६ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यात पोलीस अधीक्षक, उपायुक्त श्रेणीतील अधिकारी आहेत. छत्रपती संभाजीनगरच्याही काही अधिकाऱ्यांचा…

फुलंब्री तालुक्यातील पिकांवर कीटकांचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांमध्ये चिंता

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात खरीप हंगामातील पिकांवर कीटकांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. कपाशी पिकांवर मावा आणि तुडतुडे कीडांचा हल्ला झाला आहे, तर गोबी आणि टोमॅटो पिकांवर गोगलगायींचा…

आजचे राशीभविष्य, 7 ऑगस्ट 2024:

आजचे राशीभविष्य, 7 ऑगस्ट 2024: – मेष: जोडीदाराशी सुसंवाद साधाल. दिवस आनंददायी असेल. – वृषभ: मानसिक शांतता लाभेल. तुमचे मनोबल वाढेल. – मिथुन: व्यग्र दिनक्रम असून नवनवीन कल्पनांची अंमलबजावणी होईल.…

मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी: जायकवाडी धरणाची पाणीपातळी वाढली

मराठवाड्यासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली असून, पाणीपातळी आता 15.94 टक्क्यांवर पोहोचली आहे. सध्या धरणात 66 हजार 367 क्यूसेकने पाण्याची आवक होत आहे.…

महावितरण अभियंत्याची मनोज जरांगेविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांच्याविरोधात समाज माध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्याबद्दल प्रशांत रामकृष्ण येनगे (वय ३५, रा. कामगार चौकाजवळ, केशवानंदनगर) यांच्यावर मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

१ रुपया पीक विम्यात संभाजीनगरातील शेतकऱ्यांचा उस्फूर्त सहभाग; ९ लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी उतरविला विमा

शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीपासून संरक्षण देण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी केवळ 1 रुपयात पीक विमा उतरविला आहे. संभाजीनगर जिल्ह्यात…

छत्रपती संभाजीनगरात कोरोना आणि डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ; मनपाने काळजी घेण्याचे आवाहन केले

छत्रपती संभाजीनगर शहरात कोरोना आणि डेंग्यूच्या साथीने रुग्णसंख्या वाढत आहे. शनिवारी, कोरोनाचे ५ नवे रुग्ण आढळले असून, एका रुग्णाला डेंग्यू सदृश लक्षणे आढळून आली आहेत. या पार्श्वभूमीवर, महानगरपालिका आरोग्य विभागाने…

स्वप्नील कुसाळेने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकून महाराष्ट्राचा गौरव वाढवला

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातील कांबळवाडी गावचा नेमबाज स्वप्नील कुसाळेने 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात कांस्य पदक पटकावले आहे. स्वप्नीलने 451.4 गुणांसह हे यश संपादन केले. या स्पर्धेत चीनच्या…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क