Category: संमिश्र

महिला डॉक्टरवरील अत्याचारामुळे देशभरात संताप; 17 ऑगस्टला IMAकडून देशव्यापी बंदची हाक

आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात संतापाची लाट उसळली आहे. या अमानवीय घटनेच्या…

स्वातंत्र्यदिनी न्यायाच्या शोधात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न: पोलिसांच्या तात्काळ कारवाईने वाचवला जीव

स्वातंत्र्यदिनाच्या जल्लोषात देशभर आनंदाचे वातावरण असताना, छत्रपती संभाजीनगरमध्ये एक वेदनादायक घटना घडली, जिच्यामुळे अनेकांच्या मनाला धक्का बसला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी, शेतकरी आदित्य श्रावण गायकवाड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात अंगावर डिझेल…

स्वातंत्र्यदिनी ३रीतील चिमुकल्याचा दमदार आवाज: “सरकारने सर्व मुलांना पगार सुरू करावा!”

अंबड तालुक्यातील रेवलगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील ३ रीच्या वर्गात शिकणाऱ्या कार्तिक वजीर ऊर्फ भोऱ्या वजीरने स्वातंत्र्यदिनानिमित्त केलेल्या भाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. या छोट्याशा मुलाने…

आजचे राशीभविष्य 15 ऑगस्ट 2024:

आजचे राशीभविष्य 15 ऑगस्ट 2024 मेष (Aries): आज तुम्हाला लहानसहान गोष्टींकडे दुर्लक्ष करायला हवे. कामामध्ये थोडेसे आव्हान असू शकते, पण त्यावर विजय मिळवण्यासाठी तुमची सकारात्मकता उपयोगी पडेल. वृषभ (Taurus): मानसिक…

‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’, कोणती कागदपत्रे हवीत? जाणून घ्या..

महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सुवर्णसंधी: ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ अंतर्गत मोफत तीर्थयात्रा महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे! राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ सुरु केली आहे, जी राज्यातील आणि देशातील पवित्र…

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२४: प्रथम विजेत्यास ५ लाखांचे बक्षीस

श्रावणाचा महिना सुरू होताच सर्वत्र गणेशोत्सवाची तयारी जोरात सुरु झाली आहे. सार्वजनिक गणेश मंडळांचे कार्यकर्तेही मोठ्या उत्साहात आपल्या बाप्पांच्या स्वागताची तयारी करत आहेत. यंदा त्यांचा उत्साह आणखी वाढवण्यासाठी पु. ल.…

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विद्यार्थी अद्यापही गणवेशाच्या प्रतीक्षेत; स्वातंत्र्य दिन विना गणवेश साजरा होणार

राज्यातील शाळा सुरू होऊन दोन महिने उलटले असतानाही जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील २ लाख १० हजार ३०७ विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश मिळालेला नाही. त्यामुळे काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या स्वातंत्र्य दिनाचा उत्सव…

गरजू महिलांसाठी रोजगाराची संधी: गुलाबी ई-रिक्षा योजना सुरू

जिल्हा महिला व बालविकास विभागाने महिलांना रोजगार मिळविण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. गरजू महिलांना सुरक्षित प्रवासासाठी गुलाबी (पिंक) ई-रिक्षा उपलब्ध करून देण्याची योजना राबविण्यात येत आहे. जिल्हा महिला…

“राज्य मंत्रिमंडळाने ठरवली विकासाची दिशा: ऐतिहासिक निर्णयांची घोषणा”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने विकासाच्या मार्गावर मोठी झेप घेतली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील लाखो नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणार आहेत. शिक्षण, आरोग्य, ऊर्जा,…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची राष्ट्रीय रँकिंगमध्ये ऐतिहासिक झेप

केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे देशभरातील शैक्षणिक संस्थांना देण्यात येणाऱ्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूशनल रैंकिंग फ्रेमवर्क’ (एनआयआरएफ) रँकिंगमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने राज्य सार्वजनिक विद्यापीठांच्या गटात देशात ४६ वा, तर महाराष्ट्रात चौथा क्रमांक…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क