Category: संमिश्र

मराठी आणि हिंदी मालिकांतील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठे यांचे निधन

मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीस हादरवणारी धक्कादायक बातमी समोर आली आहे. ‘चार दिवस सासूचे’, ‘तू तिथे मी’, ‘तुझेच मी गीत गात आहे’ अशा मराठी मालिकांमधून तसेच ‘पवित्र रिश्ता’, ‘साथ निभाना साथियाँ’,…

मुंबई मराठा आरक्षण लढा – आंदोलकांसाठी छत्रपती संभाजीनगरकडून 50 हजार लोकांसाठी तिखट पुऱ्या 

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या राज्यव्यापी आंदोलनाचा आज तिसरा दिवस असून, आझाद मैदानावर मराठा बांधवांची गर्दी वाढत आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मुख्य मागणीसाठी मनोज…

“नशिबाचा खेळ आज तुमच्यासाठी कसा? जाणून घ्या आजचे राशीभविष्य”

आजचे राशीभविष्य 31 ऑगस्ट 2025 : ♈ मेष (Aries): आज आत्मविश्वास वाढेल आणि नवीन कामांसाठी उत्तम वेळ आहे. आर्थिक स्थिती सुधारेल पण खर्चावर नियंत्रण ठेवा. मित्रांकडून सहकार्य मिळेल आणि मानसिक…

‘म्हाडा’ सोडत अर्ज भरण्यास ८ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

छत्रपती संभाजीनगर : गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने म्हाडा सोडतीसाठी अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीत वाढ केली आहे. अधिकाधिक नागरिकांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख ८ सप्टेंबर २०२५…

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ‘एक गाव, एक गणपती’ संकल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

गणेशोत्सवात गावोगावी ऐक्याचा संदेश देणारी ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना यंदाही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मोठ्या उत्साहात राबविली जात आहे. या उपक्रमात तब्बल ५६० गावे सहभागी झाली असून, यामुळे गावांतील…

🌟 आजचा दिवस तुमच्यासाठी काय घेऊन आलाय? जाणून घ्या राशीभविष्य! 🌟

आजचे राशीभविष्य 30 ऑगस्ट 2025 : ♈ मेष (Aries): आज तुमच्यात नवीन उर्जा जाणवेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्या. ♉ वृषभ (Taurus):…

मनोज जरांगे-पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल; “भंगार खेळ थांबवा, थेट आरक्षण द्या”

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानात उपोषण करणारे मनोज जरांगे-पाटील यांनी आज सरकारवर तीव्र निशाणा साधला. आंदोलनासाठी रोजच्या रोज फक्त एका दिवसाची मुदतवाढ देण्याऐवजी मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्यावे, असे ठाम…

छत्रपती संभाजीनगरात काल दोन तासांत ४० मिमी पाऊस, शहर जलमय

छत्रपती संभाजीनगर शहर व परिसरात गुरुवारी (दि. २८) दुपारी मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपारी दोनच्या सुमारास सुरू झालेला हा पाऊस तब्बल दोन तास अविरत कोसळला. अचानक झालेल्या या पावसामुळे…

लाखो आंदोलकांसह मनोज जरांगे मुंबईत दाखल

मराठा आरक्षणासाठी जोरदार लढा देणारे मनोज जरांगे पाटील आज (29 ऑगस्ट) मुंबईत दाखल झाले असून मानखुर्द आणि चेंबूर परिसरात त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. शेकडो गाड्यांचा ताफा आणि लाखो मराठा…

घाटी रुग्णालयात बॅटरी ऑपरेटेड गोल्फ कार्ट ॲम्ब्युलन्सची सुविधा सुरू

छत्रपती संभाजीनगर : घाटी रुग्णालयात रुग्णसेवेत मोठा बदल घडवून आणणारी नवी सुविधा सुरू करण्यात आली आहे. रुग्णांना रुग्णालयातील एका विभागातून दुसऱ्या विभागात जलदगतीने हलविण्यासाठी बॅटरी ऑपरेटेड गोल्फ कार्ट अॅम्ब्युलन्स आणि…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क