Month: October 2026

मराठवाड्यातील पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज; उद्या मतदान, ३ लाखांहून अधिक मतदार बजावणार हक्क

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा विभागातील पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, उद्या शुक्रवार, २३ ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून सुरू…

छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग! बजरंग चौकाजवळ तरुणाचा निर्घृण खून; आरोपी अटकेत, परिसरात खळबळ

छत्रपती संभाजीनगर : शहरातील सिडको परिसरात बजरंग चौकाजवळील मंगेश गॅस एजन्सीसमोर एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. बंटी दीक्षित असे मृत तरुणाचे नाव असून, या प्रकरणातील…

दिवाळीच्या सुट्टीत गावाकडे जाण्याचे नियोजन करताय? संभाजीनगर एसटी विभागाचा मोठा निर्णय; ९० जादा बस धावणार!

छत्रपती संभाजीनगर : दिवाळी म्हटलं की नातेवाइकांच्या भेटीगाठी, गावाकडची ओढ आणि प्रवासाची लगबग सुरू होते. मात्र, सणाच्या दिवसांत बसमध्ये जागा मिळवताना प्रवाशांची चांगलीच धावपळ होते. हीच अडचण कमी करण्यासाठी छत्रपती…

गुरुवारचे राशीभविष्य! १२ राशींसाठी कसा असेल आजचा दिवस? जाणून घ्या भविष्य

आजचे राशीभविष्य २२ ऑक्टोबर २०२६ ♈ मेष (Aries): आज पैशांच्या व्यवहारात सावध राहणे गरजेचे आहे. विनाकारण खर्च वाढू देऊ नका. नोकरीत एखादी नवीन जबाबदारी मिळू शकते. रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी…

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दिवाळीच्या सुट्ट्या कधीपासून? पाहा संपूर्ण वेळापत्रक

मुंबई : दिवाळीचा सण जवळ येत असताना राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील मान्यताप्राप्त प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या दिवाळी सुट्ट्यांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यानुसार,…

छत्रपती संभाजीनगरच्या बाजारपेठेत दसऱ्यानिमित्त कोट्यवधींची उलाढाल; वाहनांपासून सोन्या-चांदीपर्यंत खरेदीला प्रतिसाद

छत्रपती संभाजीनगर : दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर शहरातील बाजारपेठांमध्ये खरेदीचा उत्साह पाहायला मिळाला. नवीन वाहने, सोने-चांदीचे दागिने, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि गृहपयोगी वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. सणाच्या निमित्ताने विविध व्यावसायिक…

रांजणगावात मध्यरात्री थरार! जुन्या भांडणातून बाप-लेकाचा जीव घेतला; पाच संशयित जेरबंद

वाळूज महानगर : रांजणगाव शेणपुंजीतील एकतानगर परिसरात दोन कुटुंबांमधील जुना वाद पुन्हा उफाळून आल्याने त्याचे रूप हिंसक संघर्षात झाले. सोमवारी मध्यरात्री झालेल्या या घटनेत वडील आणि मुलाचा मृत्यू झाला असून,…

आज बुधवार, या राशींवर बरसणार धनलाभाचा योग! रखडलेली कामे मार्गी लागणार? जाणून घ्या आजचे राशीभविष्य

आजचे राशीभविष्य २१ ऑक्टोबर २०२६: ♈ मेष (Aries) : आज मेष राशीच्या व्यक्तींना कार्यक्षेत्रात आपली क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळू शकते. नवीन जबाबदारी स्वीकारताना आत्मविश्वास ठेवा आणि कामाचे योग्य नियोजन…

मुलांच्या मनातील पोलिसांची भीती होणार दूर! छत्रपती संभाजीनगरच्या छावणी पोलीस ठाण्यात बालस्नेही कक्षाची निर्मिती; अधिकारी आणि महिला कर्मचाऱ्यांसाठीही स्वतंत्र विश्रांती कक्ष

छत्रपती संभाजीनगर : पोलीस ठाण्यात येणाऱ्या लहान मुलांच्या मनातील भीती दूर करून त्यांना मोकळेपणाने आपली व्यथा मांडता यावी, यासाठी छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. छावणी पोलीस ठाण्यात बालस्नेही…

नातीच्या साखरपुड्यासाठी गेले अन् चोरट्यांनी घर फोडले; ७ तोळे दागिन्यांसह पासपोर्ट, आधारकार्ड लंपास

छत्रपती संभाजीनगर : नातीच्या साखरपुड्यासाठी घराला कुलूप लावून अंबाजोगाई येथे गेलेल्या सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्याच्या बंद घराला चोरट्यांनी लक्ष्य केले. घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केलेल्या चोरट्यांनी बेडरूममधील लोखंडी कपाट फोडून…

error: Content is protected !!