Tag: #MarathiNews

माझ्याकडे काय बघतोस, म्हणत तरुणावर शास्त्राने हल्ला ; सिडको एन -५ परिसरातील घटना

छत्रपती संभाजीनगर : सिडको एन-५ परिसरातील जिजामाता शाळेसमोर मंगळवारी (दि. २३) सायंकाळी सव्वासातच्या सुमारास तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला झाला. सोहम शामराव कापसे (१८) असे जखमी तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी…

टीव्ही सेंटरहून कोयता घेऊन पिसादेवीकडे जाणारा तरुण अटकेत; झडतीत धारदार चाकूही जप्त

छत्रपती संभाजीनगर : शहरातील टीव्ही सेंटर परिसरात मंगळवारी (२३ सप्टेंबर) सायंकाळी सहाच्या सुमारास हातात कोयता घेऊन दहशत पसरवणाऱ्या तरुणाला नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी पकडले. गणेश सुभाष सोनवणे (२४, रा. मिसारवाडी) असे…

कर्णपुरा यात्रेत सैनिकी वेशातील तोतया जवान अटकेत

छत्रपती संभाजीनगर : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कर्णपुरा देवीच्या यात्रेत सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस प्रशासन सतत गस्त घालत असताना मंगळवारी सायंकाळी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. यात्रेतील गर्दीत एक २१ वर्षीय तरुण सैन्यदलातील…

वेरूळला १६ लाखांसह एटीएम पळविणारी टोळी गजाआड, ४ आरोपी, १३ लाखांचा मुद्देमाल जप्त

छत्रपती संभाजीनगर : वेरूळ येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन चोरी करून तब्बल १६ लाख ७७ हजारांची रोकड लंपास करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी (दि. २२) पडेगावातून गजाआड…

🏠 “चोरटे घरात शिरले, काहीही नाही सापडले; थकून एक ग्लास पाणी पिऊन निघाले” 🏠

छत्रपती संभाजीनगर : शहरातील सातारा परिसरातील सुधाकरनगर भागात चोरटे अक्षरशः दहशत माजवत आहेत. महिनाभरात तब्बल चार चोरीच्या घटना घडल्या असून पोलिसांची रात्रगस्त कुठेच दिसत नसल्याने चोरट्यांची हिम्मत वाढत आहे. सोमवारी…

✨ आजचे राशीभविष्य : जाणून घ्या तुमचा दिवस कसा जाईल ✨

आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2025 : ♈ मेष (Aries): आजचा दिवस तुमच्यासाठी उर्जावान राहील. नवे काम सुरू करण्यासाठी आत्मविश्वास वाढेल. कार्यक्षेत्रात तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. कौटुंबिक नातेसंबंध अधिक घट्ट होतील…

बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेशासाठी कन्नड तहसीलवर मोर्चा

बंजारा समाजाच्या अनुसूचित जमाती (एसटी) मध्ये समावेशाची मागणी करण्यासाठी कन्नड तहसील कार्यालयावर शुक्रवारी (१९ सप्टेंबर) मोठा मोर्चा काढण्यात आला. मोर्चाला कन्नडमधील गिरणी ग्राउंड मैदानापासून सुरुवात झाली. अखिल भारतीय बंजारा आरक्षण…

🌩️ छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात तुफानी पाऊस, अनेक वसाहतींमध्ये पाणी शिरले 🌩️

छत्रपती संभाजीनगर शहरात शुक्रवारी सायंकाळी सहा वाजल्यानंतर हवामानाने अचानक पलटी घेतली. दिवसभर ऊन आणि दमट वातावरणानंतर संध्याकाळी विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि वादळासह पावसाने जोरदार हजेरी लावली. अवघ्या दोन तासांत…

🌟 आजच्या दिवसाचे संपूर्ण राशीभविष्य – जाणून घ्या तुमच्या आयुष्यातील संधी, आव्हाने आणि यशाचे संकेत 🌟

आजचे राशीभविष्य 20 सप्टेंबर 2025 : ♈ मेष (Aries): आज तुमच्यासाठी नवे काम सुरू करण्याचा दिवस आहे. आत्मविश्वास वाढेल आणि वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. खर्च जास्त होण्याची शक्यता असल्याने संयमाने वागा.…

जिममध्ये व्यायाम करताना २० वर्षीय तरुणीचा मृत्यू; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

छत्रपती संभाजीनगर : बीड बायपास परिसरात गुरुवारी सायंकाळी घडलेल्या धक्कादायक घटनेत २० वर्षीय तरुणीचा जिममध्ये अचानक चक्कर येऊन मृत्यू झाला. प्रियंका अनिल खरात (वय २०, रा. बीड बायपास) असे मृत्यू…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क