Tag: #MarathiNews

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची विशेष फेरी; १९ ते २० ऑगस्टला महाविद्यालयात प्रवेशाची संधी

छत्रपती संभाजीनगरसह राज्यभर अकरावीची प्रवेश प्रक्रिया यंदा पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात आल्याने सर्वत्र गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. ऑगस्ट महिन्याचा दुसरा आठवडा संपत असतानाही प्रवेश प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. दरम्यान,…

सिडको एन-७ मध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; १४ जण जखमी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

छत्रपती संभाजीनगर : शहरातील सिडको एन-७ परिसरात रविवारी (दि. १७) सायंकाळी पिसाळलेल्या कुत्र्याने तब्बल १४ नागरिकांना चावा घेत गंभीर जखमी केले. ही घटना मुकुल मंदिर शाळेजवळ घडली असून, जखमींमध्ये लहान…

मालमत्ता कर व्याजमाफी योजनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढली

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने मालमत्ता करावरील व्याजावर दिलेल्या ९५ टक्के माफीची मुदत वाढवून ३१ ऑगस्टपर्यंत केली आहे. सुरुवातीला ही योजना १५ ऑगस्टपर्यंत होती, मात्र नागरिकांच्या मोठ्या प्रतिसादामुळे प्रशासक…

छत्रपती संभाजीनगरात सर्पदंशामुळे 13 वर्षीय मुलीचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर शहरातील कर्णपुरा भागात सर्पदंशामुळे एका अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मध्यरात्री झोपलेल्या अवस्थेत या मुलीला विषारी सापाने दंश केला आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या…

केदारनाथमध्ये भयंकर दुर्घटना; छत्रपती संभाजीनगरातील सॉफ्टवेअर इंजिनिअर भाविकाने गमावला जीव

छत्रपती संभाजीनगर : केदारनाथ यात्रेला गेलेल्या वाळूज येथील सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणाचा दरड कोसळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना काल शनिवार, 16 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता घडली. ही घटना केदारनाथ…

आजचे राशीभविष्य: जाणून घ्या तुमचा दिवस कसा असेल

आजचे राशीभविष्य 15 ऑगस्ट 2025 : ♈ मेष (Aries) आज तुमच्यासाठी उत्साहवर्धक दिवस असेल, नवीन संधी तुमच्या दारात येऊ शकतात, पण निर्णय घेताना घाई करू नका, संयमाने विचार करा कारण…

सणासुदीत भेसळमुक्त अन्न पुरवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर : “ग्राहकाला आपण दैवत मानतो, आणि या दैवताचा नैवेद्य शुद्ध, सकस व भेसळमुक्त असावा,” असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी हॉटेल व अन्न व्यावसायिकांना करताना केले. आगामी सण-उत्सवाच्या…

प्रेमात अंध झालेल्या तरुणीने आईचे ११ तोळे सोने व रोकड दिली प्रियकराला; प्रियकरासह त्याच्या मित्राला अटक

छत्रपती संभाजीनगर : प्रेमाच्या नादात अंध झालेल्या १९ वर्षीय तरुणीने स्वतःच्या आईचे तब्बल ११ तोळे सोने आणि १ लाख ५५ हजार रुपये रोख रक्कम प्रियकराला दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला…

स्कूलबस चालकानंतर आता रिक्षा चालकाचा आठवीच्या विद्यार्थिनीला अश्लील स्पर्श

छत्रपती संभाजीनगर : स्कूल बसचालकाने ९ वर्षांच्या मुलीचा विनयभंग केल्याची घटना समोर आल्यानंतर त्याच दिवशी एका रिक्षाचालकाने मागील सीटवर बसून ८ वीतील १३ वर्षांच्या मुलीचा विनयभंग केल्याचे समोर आले. हा…

जमिनीचे वाटणीपत्रासाठी ८ हजार लाच; आपेगावचा तलाठी आणि कोतवाल रंगेहात अटक

पैठण : जमिनीचे वाटणीपत्र करून देण्यासाठी ८ हजार रुपयांची लाच घेताना आपेगाव येथील तलाठी आणि कोतवालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. ही कारवाई ४ ऑगस्ट रोजी पैठण तहसील कार्यालयात…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क