Tag: #MarathiNews

औरंगाबाद रेल्वे स्थानकाचे नाव बदलणार; आता होणार ‘छत्रपती संभाजीनगर’ रेल्वे स्टेशन

छत्रपती संभाजीनगर : ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या औरंगाबाद रेल्वे स्थानकाचे नाव आता अधिकृतपणे बदलले जाणार आहे. राज्य शासनाने या नावबदलास मंजुरी देत गॅझेट अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे…

होस्टेलचा पत्ता विचारत महिलेचे गंठण हिसकावले; सिडको परिसरातील घटना

छत्रपती संभाजीनगर – शहरात दिवसाढवळ्या महिलांच्या सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डोळा असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. सिडको परिसरात होस्टेलचा पत्ता विचारण्याचा बहाणा करून दुचाकीस्वारील चोरट्यांनी महिलेचे १६.८५० ग्रॅम सोन्याचे मिनी…

🌟 १८ ऑक्टोबर २०२५: आजचे सविस्तर राशीभविष्य – जाणून घ्या तुमचा दिवस कसा जाणार आहे! 🌟

♈ मेष (Aries): आजचा दिवस उत्साही आणि प्रेरणादायी जाईल. कामात नवी जबाबदारी मिळू शकते जी तुमच्यासाठी प्रगतीचे दार उघडेल. आर्थिक बाबतीत निर्णय घेताना थोडी सावधगिरी बाळगा. वैयक्तिक आयुष्यात प्रिय व्यक्तीकडून…

💥 वाळूज एमआयडीसी हादरली! वेल्डिंगदरम्यान ऑइल टँकरचा भीषण स्फोट; एका हॉटेल चालकाचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर वाळूज एमआयडीसी औद्योगिक वसाहतीतील कामगार चौक परिसरात शुक्रवारी (दि. १७ ऑक्टोबर) दुपारी साडेतीनच्या सुमारास एक भीषण दुर्घटना घडली. फर्नेस ऑईलच्या टँकरमध्ये वेल्डिंगचे काम सुरू असताना अचानक आग लागली…

💥 आर्थिक फायद्यासाठी शेतकऱ्याची ‘गांजा शेती’! सिल्लोड तालुक्यातील धक्कादायक प्रकार उघड

सिल्लोड तालुक्यातील पळशी शिवारात एका शेतकऱ्याने आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीर मार्ग स्वीकारत आपल्या शेतात गांजाची झाडे लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे बुधवारी (दि.१५) रात्री…

५३ वर्षांनंतर आला दुर्मिळ योग; यंदा ७ दिवसांची दिवाळी साजरी होणार!

छत्रपती संभाजीनगर : यंदाची दिवाळी विशेष ठरणार आहे. कारण, दरवर्षी पाच दिवस साजरी होणारी दिवाळी यंदा तब्बल सात दिवसांची आहे. पंचांगानुसार ५३ वर्षांनंतर हा दुर्मिळ योग आला असून, यावर्षी दिवाळीचा…

✨🔮 आजचे राशीभविष्य: आत्मविश्वास, संधी आणि नवीन बदलांचा दिवस! 🔮✨

आजचे राशीभविष्य 17 ऑक्टोबर 2025 : ♈ मेष (Aries): आजचा दिवस तुमच्यासाठी आत्मविश्वासाने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी तुमचे मत महत्त्वाचे ठरेल आणि वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. कौटुंबिक वातावरणात आनंदाची लहर निर्माण…

राज्यातील सर्वात मोठी कारवाई, ७७ लाखांचा नशेचा साठा जप्त

छत्रपती संभाजीनगर : शहर पोलिसांनी नशेखोरीविरुद्ध ‘झिरो टॉलरन्स’ची भूमिका घेत मोठी कारवाई केली असून, आंतरराज्यीय रॅकेटचा पर्दाफाश करण्यात यश मिळवले आहे. या कारवाईत तब्बल १८ हजार ३६० कोडीन सिरपच्या बाटल्या,…

मैत्रिणीच्या वादातून मित्रानेच चिरला मित्राचा गळा; चोवीस तासाच्या आत पोलिसांनी केला उलगडा

छत्रपती संभाजीनगर : शहरातील एसएफएस मैदान परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेत मैत्रिणीवरून झालेल्या वादातून एका तरुणाने आपल्या जिवलग मित्राचा गळा चिरून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना मंगळवारी…

🌠 आजचा दिवस तुमच्या नशिबात काय घेऊन आला आहे? 🌠 🪔 जाणून घ्या तुमचे संपूर्ण राशीभविष्य! ✨

आजचे राशीभविष्य 16 ऑक्टोबर 2025 : ♈ मेष (Aries): आजचा दिवस आत्मविश्वासाने सुरू होईल. कामातील अडथळे दूर होतील आणि वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल पण खर्चावर नियंत्रण आवश्यक आहे.…

error: Content is protected !!