Tag: #MarathiNews

सहा वर्षांपूर्वीच्या खुनाचा बदला घेत, प्लॉटिंग व्यावसायिकाची अपहरण करून निर्घृण हत्या

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील चितेगाव परिसरात जुन्या वादातून खुनाचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सहा वर्षांपूर्वी लहान भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी माजी सरपंचाने निर्दोष सुटलेल्या प्लॉटिंग व्यावसायिकाचे अपहरण करून हत्या केली…

🚜 पडेगाव-दौलताबाद रस्ता रुंदीकरणाला वेग! सकाळपासून पाडापाडीची जोरदार कारवाई

छत्रपती संभाजीनगर: रस्ता रुंदीकरण मोहिमेंतर्गत गुरुवार, दि. ३ जुलै रोजी महापालिकेने पढेगाव ते दौलताबाद टी-पॉइंटदरम्यान पाडापाडी कारवाईला सकाळी ८ वाजल्यापासूनच सुरुवात केली आहे. महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक, नगररचना विभागाचे अधिकारी…

💫 “भाग्य उजळेल की आव्हानं येतील? आजचं राशीभविष्य सांगतंय सगळं!”

आजचे राशीभविष्य 3 जुलै 2025 : ♈ मेष (Aries): आज नवे निर्णय घेताना थोडा वेळ विचार करणे आवश्यक ठरेल. नोकरीत वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण…

✨ कोण चमकणार, कोण सावरणार? आजचं राशीभविष्य येथे वाचा!

आजचे राशिभविष्य 1 जुलै 2025 : ♈ मेष (Aries): आजचा दिवस तुम्हाला नवा आत्मविश्वास देणारा ठरेल. आर्थिक व्यवहारांमध्ये अधिक शिस्त आणि नियोजन आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी तुमचे विचार महत्त्वाचे ठरतील.…

🔮 “आजचा दिवस कोणासाठी ठरणार भाग्यवान? जाणून घ्या २६ जूनचे सविस्तर राशीभविष्य!”

आजचे राशीभविष्य 26 जून 2025 : 🌟 मेष (Aries): आजचा दिवस सामाजिक कामांमध्ये यश मिळवून देणारा आहे. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल व नवीन संधी चालून येतील. आर्थिक व्यवहार करताना थोडी सावधगिरी…

२०२६ पासून CBSE दहावीची बोर्ड परीक्षा दोन वेळा; विद्यार्थ्यांना मिळणार सुधारणा करण्याची सुवर्णसंधी 

नवी दिल्ली : देशातील दहावीतील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. CBSE (Central Board of Secondary Education) बोर्डने २०२६ पासून दहावीची परीक्षा वर्षातून दोन वेळा घेण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. नवी शिक्षण…

बजाजनगर दरोडा प्रकरणात खळबळजनक खुलासा; खोतकरची बहीण रोहिणी अटकेत, तुळशी वृंदावनात लपवलेले दागिने जप्त

छत्रपती संभाजीनगर : बजाजनगर येथील संतोष लड्डा यांच्या बंगल्यात झालेल्या मोठ्या दरोड्याप्रकरणात गुन्हे शाखेने आणखी एक धक्कादायक अटक केली आहे. या प्रकरणातील मास्टरमाइंड दरोडेखोर अमोल खोतकरच्या बहिणीला – रोहिणी बाबूराव…

बिल्डा फाट्याजवळ कारचा भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगर ते जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील बिल्डा फाट्याजवळ मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. भरधाव वेगात असलेली कार पुलावरील दुभाजकाला जोरदार धडक दिल्याने कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आणि…

घरातल्या गर्दीचा फायदा घेत दीरानेच केली दागिन्यांची चोरी; सोनाराच्या सतर्कतेमुळे उघडकीस

छत्रपती संभाजीनगर : नव्या घराच्या घरभरणी कार्यक्रमात आलेल्या पाहुण्यांच्या गर्दीचा गैरफायदा घेत दीरानेच वहिनीचे दागिने चोरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी मिराज दस्तगिर पठाण (वय २०, रा. पवननगर, रांजणगाव, ता.…

🌾शेतातच अधिकारी! शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सुसंवादाचा अभिनव उपक्रम सुरू🌿

छत्रपती संभाजीनगर : शेतकऱ्यांच्या अडचणी त्यांच्या शेतातच ऐकून घेण्यासाठी प्रशासनाने एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून “बांधा बांधावर शेतकरी-अधिकारी सुसंवाद” उपक्रमाची काल सुरुवात झाली. या…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क