Tag: #अकरावीप्रवेश

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची विशेष फेरी; १९ ते २० ऑगस्टला महाविद्यालयात प्रवेशाची संधी

छत्रपती संभाजीनगरसह राज्यभर अकरावीची प्रवेश प्रक्रिया यंदा पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात आल्याने सर्वत्र गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. ऑगस्ट महिन्याचा दुसरा आठवडा संपत असतानाही प्रवेश प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. दरम्यान,…

राज्यातील अकरावीच्या प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर; आपल्या पाल्याचे नाव लगेच चेक करा..

राज्यातील दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. अकरावीच्या प्रवेशासाठीची पहिली गुणवत्ता यादी आज (२८ जून २०२५) जाहीर करण्यात आली आहे. शिक्षण संचालनालयाने ही यादी दोन दिवस आधीच प्रसिद्ध करून विद्यार्थ्यांची…

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पूर्वपदावर; विभागात ५२ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी

छत्रपती संभाजीनगर : राज्य शालेय शिक्षण विभागातर्फे राबवली जाणारी अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मागील चार दिवसांत ५२ हजार ४५२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, त्यापैकी ४४ हजार…

अकरावी प्रवेशासाठी सुधारित वेळापत्रक जाहीर – २६ मेपासून नोंदणीस प्रारंभ

मुंबई : राज्यातील अकरावी प्रवेश प्रक्रियेतील तांत्रिक बिघाडानंतर अखेर शिक्षण विभागाने सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. आता २६ मेपासून ३ जूनपर्यंत विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी अर्ज तसेच महाविद्यालयांच्या पसंतीक्रमांची नोंद…

अकरावी प्रवेश प्रक्रियेला आजपासून सुरुवात; 30 मे ला पहिली यादी जाहीर होणार 

छत्रपती संभाजीनगर : राज्यात अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून, नुकतीच उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. विभागभरातील १,३२९ महाविद्यालयांनी नोंदणी केली असून, त्यात छत्रपती…

दहावीत नापास झालात तरी चिंता करू नका; अकरावी प्रवेशासाठी नवा मार्ग खुला

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये पार पडलेल्या दहावीच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षण मंडळाने ‘स्वाध्यायी…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क