Tag: #उस्मानपुरा

बीसीए विद्यार्थ्याची गळा कापून निघृण हत्या, शहरात खळबळ

छत्रपती संभाजीनगर: उस्मानपुऱ्यातील भाजीवालीबाई पुतळ्याजवळील अपार्टमेंटमध्ये बीसीएच्या १९ वर्षीय विद्यार्थ्याची गळा कापून हत्या झाल्याची थरारक घटना मंगळवारी (१४ जानेवारी) रात्री घडली. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. 2,799 Views

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क