Tag: #एमआयडीसीसिडको

चिकलठाण्यात एटीएममधून पैसे काढताच तरुणाला लुटले; सेतू केंद्राचा पत्ता विचारून चोरट्यांचा डाव, ३८ हजारांवर डल्ला!

छत्रपती संभाजीनगर : मदतीसाठी किंवा पत्ता विचारण्यासाठी जवळ येणाऱ्या अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवणे एका तरुणाला महागात पडले. चिकलठाणा परिसरात सेतू केंद्राचा पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दोन जणांनी तरुणाला थांबवले आणि चाकूचा…

मुलीवर पैसे उडवण्यासाठी दुचाकी चोरी; तिघांना बेड्या

एमआयडीसी सिडको पोलिसांची कारवाई; १ लाखांच्या तीन दुचाकी जप्त छत्रपती संभाजीनगर : मुलीवर पैसे उडवून मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरी करणाऱ्या तीन तरुण चोरट्यांना एमआयडीसी सिडको पोलिसांनी अटक केली. एन-१ सिडको…

म्हाडा कॉलनीत मध्यरात्री सराफा दुकानावर चार चोरट्यांचा डल्ला; सीसीटीव्ही अलर्ट मिळताच दुकानदार धावला, मात्र सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह ३२ हजारांचा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार

छत्रपती संभाजीनगर : म्हाडा कॉलनी परिसरातील एका सराफा दुकानाचे शटर उचकटून चार चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रकमेवर डल्ला मारल्याची घटना २ सप्टेंबरच्या मध्यरात्री घडली. विशेष म्हणजे, दुकानात चोरटे घुसल्याचा सीसीटीव्ही…

५०० किमी पाठलागानंतर विशेष बालक हत्येतील संशयित जेरबंद; बालकाशी नातेसंबंधाबाबत गूढ कायम

छत्रपती संभाजीनगर : सावंगी परिसरातील केंब्रिज चौकाजवळ मातीच्या गोळ्याखाली चार वर्षांच्या विशेष बालकाचा मृतदेह आढळल्याने शहरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास करत शहर पोलिसांनी तब्बल ५०० किलोमीटर प्रवास…

You missed

error: Content is protected !!