Tag: #नागरिकसुरक्षा

कर्णकर्कश सायलन्सरविरोधात वाहतूक पोलिसांची धडक कारवाई; चार तासांत १४१ दुचाकींवर दंडात्मक कारवाई

छत्रपती संभाजीनगर : शहरात स्पोर्ट्स बाईक व बुलेटच्या सायलन्सरमध्ये बदल करून फटाक्यासारखे प्रचंड आवाज करणाऱ्या टवाळखोरांवर वाहतूक पोलिसांनी पुन्हा एकदा कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. सोमवारी दुपारी ४ ते रात्री…

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित वाहतूक मार्गात बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरात १९ फेब्रुवारी गुरुवार रोजी पारंपरिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त शहरात विविध ठिकाणी भव्य मिरवणुका काढण्यात येणार…

मनपा अग्निशमन दलाच्या ताफ्यात १४ अत्याधुनिक वाहने दाखल

छत्रपती संभाजीनगर : शहरातील वाढती लोकसंख्या, झपाट्याने होत असलेले नागरीकरण आणि उंच इमारतींची संख्या लक्षात घेता महापालिकेच्या अग्निशमन दलाला अधिक सक्षम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार मनपा अग्निशमन दलाच्या…

गरवारे स्टेडियमबाहेर निकालाच्या गर्दीत चेन स्नॅचिंगचा धुमाकूळ; नागरिकांनी चोरट्यांना पकडले

गरवारे स्टेडियमबाहेर निकाल ऐकण्यासाठी जमलेल्या नागरिकांच्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या घटनेत चार नागरिकांच्या गळ्यातील सुमारे ५७ ग्रॅम सोन्याच्या साखळ्या तसेच रोख रक्कम…

धंदा वाढवण्यासाठी दिली ऑफर, गर्दीमुळे मालकांवर गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : शहरात स्वस्त दरातील साड्यांच्या ऑफरने नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. आकाशवाणी चौक परिसरात हजारो रुपयांची साडी केवळ ५९९ रुपयांत देण्याची जाहिरात सोशल…

शिवाजीनगर भुयारी मार्गावर स्कुटी घसरून अपघात; ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; नातेवाईकांकडून कारवाईची मागणी

छत्रपती संभाजीनगर : शिवाजीनगर येथील भुयारी मार्गावर साचलेल्या पाणी व चिखलामुळे अखेर एकाचा जीव गेला आहे. या मार्गावर झालेल्या अपघातात अंकुश भाऊराव शंकपाळ (६४, रा. चिकलठाणा) या ज्येष्ठ नागरिकाचा उपचारादरम्यान…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क