प्लॉटची फेरफार करण्यासाठी लाच मागणाऱ्या ग्राम महसूल अधिकाऱ्यासह खाजगी इसम ACB च्या जाळ्यात
छत्रपती संभाजीनगर : सातारा ग्राम महसूल कार्यालयातील ग्राम महसूल अधिकारी मधुकर आसाराम थोरात (50) आणि खाजगी इसम कैलास प्रभाकर साळुंखे (39) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली. 1,351…