Tag: #मनपानिवडणूक

समीर राजूरकर महापौर, राजेंद्र जंजाळ उपमहापौरपदी निवड; लवकरच होणार अधिकृत घोषणा 🚩

छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिकेत भाजप–शिवसेना युतीचे सत्तावाटप अखेर निश्चित झाले असून भाजपकडून समीर राजूरकर हे महापौरपदी विराजमान होणार आहेत, तर शिवसेनेकडून राजेंद्र जंजाळ यांना पुन्हा एकदा उपमहापौरपदाची जबाबदारी देण्यात आली…

निवडणूक पार्श्वभूमीवर शहरात तीन दिवस ड्राय डे; मद्यविक्रीवर कडक बंदी

छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीच्या मतदान व निकालाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १४, १५ आणि १६ जानेवारी या तीन दिवसांसाठी संपूर्ण शहरात…

आज सायंकाळी प्रचार थांबणार; महापालिका निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज

छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मंगळवारी (दि. १३) सायंकाळी ५.३० वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार असून, त्यानंतर कोणतेही प्रचारकार्य करता येणार नाही, अशी माहिती महापालिका प्रशासक तथा निवडणूक निर्णय…

महापालिका निवडणुकीत ३३ अपक्ष उमेदवारांची माघार; अर्ज माघारीचा आज अखेरचा दिवस

छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीच्या रणांगणातून गुरुवारी (१ जानेवारी) तब्बल ३३ अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने राजकीय वातावरणात मोठी हालचाल निर्माण झाली आहे. अर्ज माघारीच्या प्रक्रियेत प्रमुख राजकीय पक्षांनी…

महानगरपालिका निवडणुकीतील उमेदवारांना शौचालयाचे शपथपत्र बंधनकारक, उमेदवारांची वाढली धावपळ

छत्रपती संभाजीनगर : संभाजीनगर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या वेगात सुरू असून, यंदा निवडणूक आयोगाने लागू केलेल्या एका महत्त्वाच्या नियमामुळे इच्छुक उमेदवारांची चांगलीच धावपळ उडाली आहे. स्वच्छतेचा…

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; दिवाळीनंतर प्रक्रिया सुरू होणार

नाशिक : सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीनंतर म्हणजेच ऑक्टोबर अखेरीस निवडणूक प्रक्रियेची सुरुवात…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क