Tag: #महायुती

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान, २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी

महाराष्ट्राच्या २८८ सदस्यीय विधानसभेसाठी आज, २० नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. सकाळी ७ वाजता सुरू झालेले मतदान संध्याकाळी ६ वाजता संपणार आहे. या निवडणुकीत सत्ताधारी महायुती आघाडीला सत्ता टिकवण्याचे आव्हान…

अतुल सावे यांच्या भव्य वाहन रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

छत्रपती संभाजीनगर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अतुल सावे यांनी शक्तिप्रदर्शन करत गजानन मंदिरापासून भव्य वाहन रॅलीचे आयोजन केले. या रॅलीला भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि…

अनुराधा चव्हाण यांच्या जनआशीर्वाद यात्रेला प्रचंड प्रतिसाद, महिलांच्या पुढाकाराने जोरदार प्रचार मोहीम

फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना महायुतीच्या अधिकृत उमेदवार अनुराधा चव्हाण यांच्या प्रचारासाठी रविवारी (दि. १६ नोव्हेंबर) शहरात आयोजित जनआशीर्वाद यात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या यात्रेत हजारो महिला सहभागी झाल्या असून, त्यांनी…

विलास भुमरे यांना दुखापत; प्रचार ठप्प

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विलास भुमरे यांना आज पहाटे पाचोड येथील राहत्या घरी भोवळ आल्याने ते कोसळले. यामुळे त्यांना चार ठिकाणी फॅक्चर झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले…

अतुल सावे यांची महायुतीला पाठिंबा देण्याचे नागरिकांना साद: शहराला उद्योगांचे केंद्र बनवण्याचा निर्धार

छत्रपती संभाजीनगर विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात महायुतीचे उमेदवार अतुल सावे यांनी आपल्या मतदारसंघात जोरदार प्रचार केला. शुक्रवारी गारखेडा परिसरातील वार्ड क्रमांक ९४ गजानन नगर येथे जती महारुद्र हनुमान मंदिरातून…

महायुती सरकार युवकांच्या समस्या सोडविण्यास तत्पर – ऋषिकेश जैस्वाल

औरंगाबाद मध्य मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांच्या प्रचारार्थ काढलेल्या पदयात्रेत बोलताना ऋषिकेश जैस्वाल व विश्वनाथ राजपूत यांनी महायुती सरकारचे कार्य अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, महायुती सरकारने सर्व स्तरावरील…

अतुल सावे यांच्या पाठीशी विविध संघटनांनी दिला भक्कम पाठिंबा

छत्रपती संभाजीनगरच्या पूर्व मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अतुल सावे यांना मंगळवारी विविध सामाजिक, धार्मिक आणि राजकीय संघटनांकडून भक्कम पाठिंबा मिळाला आहे. सावे यांच्या नेतृत्वाखाली समाजाच्या सर्वांगीण प्रगतीची दिशा दिसत असल्याने या…

फुलंब्रीत बंडखोरी करणाऱ्या जिल्हाप्रमुख रमेश पवार यांची हकालपट्टी

फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या भाजप उमेदवार अनुराधा चव्हाण यांच्या विरोधात बंडखोरी करणाऱ्या शिवसेनेच्या शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख रमेश पवार यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पवार यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज…

शहराच्या प्रगतीसाठी नागरिकांनी एकत्र येऊन महायुतीचा विजय करा – अतुल सावे

छत्रपती संभाजीनगर शहर आणि मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन मतदान करावे आणि महायुतीला पुन्हा संधी द्यावी, असे आवाहन औरंगाबाद पूर्व मतदार संघातील महायुतीचे उमेदवार अतुल सावे यांनी केले आहे.…

राज्य विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारसभांचा धडाका

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण होताच उमेदवारांनी आपल्या मतदारसंघात प्रचाराला प्रारंभ केला आहे. उमेदवार प्रत्यक्ष गाठीभेटी, पदयात्रा, बैठका, आणि कॉर्नर सभांवर भर देत आहेत. 9 नोव्हेंबर 2024…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क