Tag: #संभाजीनगरबातम्या

संभाजीनगरच्या ओल्या कचऱ्यापासून तयार होणार गॅस; बीपीसीएलचा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव

छत्रपती संभाजीनगर : शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या समस्येतून ऊर्जा निर्मितीचा मार्ग शोधला जात आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिका हद्दीत ओल्या कचऱ्यापासून गॅस तयार करण्यासाठी भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) कंपनीने प्रकल्प…

छत्रपती संभाजीनगरमध्ये पदवीधर मतदारांचा निरुत्साह; मराठवाड्यात सर्वात कमी 55.73% मतदान, 27 ऑक्टोबरच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र विधान परिषदेच्या औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वात कमी मतदानाची नोंद झाली आहे. काल शुक्रवारी (२३ ऑक्टोबर) मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये मतदान…

संभाजीनगरच्या उपमहापौरांना जीवे मारण्याची धमकी; ‘पाच लाखांची सुपारी घेतलीय’, १० लाखांची मागणी

छत्रपती संभाजीनगर : शहरातील राजकीय वर्तुळात सध्या एका धमकीच्या फोनची चर्चा सुरू आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांना जीवे मारण्याची धमकी देत पैशांची मागणी करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस…

दिवाळीपूर्वी संभाजीनगरच्या ३ लाख कामगारांना मिळणार बोनस; ७५० कोटींची उलाढाल अपेक्षित

छत्रपती संभाजीनगर : दिवाळीचा सण जवळ आला की खरेदीची लगबग सुरू होते. यंदा छत्रपती संभाजीनगरच्या बाजारपेठेला औद्योगिक कामगारांच्या बोनसचा मोठा आधार मिळण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील विविध उद्योगांमध्ये काम करणाऱ्या तीन…

नातीच्या साखरपुड्यासाठी गेले अन् चोरट्यांनी घर फोडले; ७ तोळे दागिन्यांसह पासपोर्ट, आधारकार्ड लंपास

छत्रपती संभाजीनगर : नातीच्या साखरपुड्यासाठी घराला कुलूप लावून अंबाजोगाई येथे गेलेल्या सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्याच्या बंद घराला चोरट्यांनी लक्ष्य केले. घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केलेल्या चोरट्यांनी बेडरूममधील लोखंडी कपाट फोडून…

संभाजीनगरच्या बाजारात २५० टन झेंडू दाखल; भाव मात्र घसरले, शेतकऱ्यांची निराशा!

छत्रपती संभाजीनगर : दसऱ्याच्या सणासाठी बाजारपेठ सजली असताना छत्रपती संभाजीनगरातील फुल बाजारात झेंडूच्या फुलांची मोठी उलाढाल पाहायला मिळाली. हार, तोरणे आणि पूजेसाठी फुलांची खरेदी करण्यासाठी सोमवारी ग्राहकांनी गर्दी केली होती.…

दसऱ्याच्या मुहूर्तावर संभाजीनगरात खरेदीचा धुमाकूळ; १५ हजार वाहनांचे बुकिंग, घरांसह सराफा बाजारात कोट्यवधींची उलाढाल होणार!

छत्रपती संभाजीनगर : दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर खरेदीचा उत्साह शिगेला पोहोचला असून, छत्रपती संभाजीनगरातील वाहन, बांधकाम आणि सराफा बाजारात मोठी आर्थिक उलाढाल होण्याची शक्यता आहे. वाहन खरेदीसह नवीन घरांचे बुकिंग, सोन्या-चांदीचे दागिने…

जुन्या शहरातील अतिक्रमणांवर महापालिकेचा बुलडोझर; 460 अतिक्रमणे हटवली, रस्ता झाला मोकळा

छत्रपती संभाजीनगर : जुन्या शहरातील अरुंद रस्ते आणि वाढत्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी महापालिकेने अतिक्रमणधारकांविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. रोशन गेट ते चंपा चौक या महत्त्वाच्या मार्गावर शनिवारी करण्यात…

आज आणि उद्या केंब्रिज चौकातील वाहतुकीत बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग

छत्रपती संभाजीनगर : शहरातील केंब्रिज चौक येथे राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब कमानीच्या उभारणीचे काम सुरू करण्यात येणार आहे. एसआर राजपूत कन्स्ट्रक्शन कंपनी प्रा. लि. यांच्या माध्यमातून हे काम हाती घेण्यात येणार…

जंतरमंतर आंदोलनानंतर अभिजीत दिपकेंची संभाजीनगरात एन्ट्री; कुटुंबियांनी केले स्वागत

छत्रपती संभाजीनगर : कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांचे रविवारी पहाटे छत्रपती संभाजीनगर शहरात आगमन झाले. त्यांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने वाळूज महानगर परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता.…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क