Tag: #सोन्याचेदागिने

समर्थनगरमध्ये रंगकामाच्या बहाण्याने ८ तोळे सोन्याचे दागिने चोरीला; दोन कामगारांवर संशय

छत्रपती संभाजीनगर : घरात रंगकाम सुरू असताना संधी साधून तब्बल ८ तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना शहरातील समर्थनगर परिसरात घडली आहे. ‘सागर रेसिडेन्सी’ या इमारतीतील घरातून राणी हार, मंगळसूत्र…

कॅनॉटमध्ये सीम कार्ड घेण्यासाठी गेले अन् बॅग लंपास; दागिने, रोकड आणि मोबाइलसह लाखाचा फटका

छत्रपती संभाजीनगर : कॅनॉट परिसरात सीम कार्ड खरेदी करण्यासाठी दुकानात गेलेल्या दाम्पत्याला चोरट्यांनी मोठा आर्थिक धक्का दिला. अवघ्या काही मिनिटांत दुचाकीवर ठेवलेली बॅग लंपास करण्यात आली. या बॅगेत सोन्याचे दागिने,…

पंधरा मिनिटांचा खेळ अन् घर साफ; वाळूज महानगरात शिक्षकाच्या घरावर चोरट्यांचा डल्ला

वाळूज महानगर : घरी कोणीही नसल्याची संधी साधत दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी दिवसा शिक्षकाचे घर फोडून सुमारे तीन ते साडेतीन तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. अवघ्या पंधरा मिनिटांत ही चोरी…

रिक्षात विसरलेली अडीच तोळ्यांची सोन्याची पर्स काही तासांत मिळाली; पोलिसांच्या ‘स्मार्ट’ तपासाची कमाल

छत्रपती संभाजीनगर : रिक्षातून प्रवास करताना चुकून विसरलेली अडीच तोळे सोन्याचे दागिने असलेली पर्स शहर पोलिसांच्या तांत्रिक कौशल्यामुळे अवघ्या काही तासांत संबंधित महिलेला परत मिळाली. स्मार्ट सिटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह रिक्षावरील…

लॉटरी लागल्याचे आमिष, पोलिस असल्याची बतावणी अन् वेगवेगळे गेटअप; वृद्ध महिलांना गंडा घालणारा सराईत आरोपी अखेर जेरबंद, शहरातील ८ गुन्हे उघडकीस

छत्रपती संभाजीनगर : वयोवृद्ध महिलांना लॉटरी लागल्याचे आमिष दाखवून तसेच स्वतःला पोलिस असल्याची बतावणी करून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या सराईत आरोपीला छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली…

मिटमिटा परिसरात पोलिसांची धडक कारवाई; ५.२६ कोटींची बेहिशोबी रोकड, सोने-चांदीचे दागिने आणि शस्त्रसाठ्यासह ५.६३ कोटींचा मुद्देमाल जप्त

छत्रपती संभाजीनगर : शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने मिटमिटा परिसरात मोठी कारवाई करत ५ कोटी २६ लाख २९ हजार ५६० रुपयांची बेहिशोबी रोख रक्कम आणि शस्त्रसाठ्यासह एकूण ५ कोटी ६३ लाख…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क