Tag: #AccidentUpdate

नियंत्रण सुटले कार दुभाजकावर आदळली; आग लागली आणि सुदैवाने थोडक्यात बचावले 5 जण..!

छत्रपती संभाजीनगर : “वेगावर नियंत्रण ठेवायला हवं”, हा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित करणारा गंभीर अपघात सोमवारी शेंद्रा MIDC परिसरात घडला. समृद्धी महामार्गावरून नागपूरहून पुण्याकडे प्रवास करणारी एमएच १३ डीवाय ९६९१…

विद्यापीठात भाचीला सोडून घरी परतताना संशोधकाचा दुर्दैवी मृत्यू; चार वर्षांची मुलगी गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगर : बेगमपुरा परिसरात बुधवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात संशोधक आणि महाविद्यालयीन प्राध्यापक ज्ञानेश्वर तुकाराम शिरसाट (३७, रा. विद्युत कॉलनी) यांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांची चार वर्षांची मुलगी…

सिद्धार्थ उद्यान दुर्घटना प्रकरणात ठेकेदारावर गुन्हा दाखल होणार; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत

छत्रपती संभाजीनगर : काल (११ जून) सायंकाळी शहरातील सिद्धार्थ उद्यानात वादळाच्या वेळी मुख्य प्रवेशद्वार कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर मनपाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. यामध्ये संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची…

छत्रपती संभाजीनगर मध्ये ‘हिट अँड रन’: भरधाव कार दुचाकीला अन् विजेच्या खांबाला धडक देऊन पसार

छत्रपती संभाजीनगर : शहरातील हडको एन-12 परिसरात एका भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव वेगाने आलेल्या कारने स्कुटीस्वारास जोरदार धडक दिली. या धडकेमुळे स्कुटी थेट महावितरणच्या पोलवर आदळली. पोलला आदळल्यानंतर…

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार महिला ठार, पुतण्या गंभीर जखमी

पैठण : भरधाव वेगात असलेल्या कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील चुलती ठार, तर पुतण्या गंभीर जखमी झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी (दि. २८ एप्रिल) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क