Tag: #AttemptToMurder

बहिणीसोबत कॉलेजमध्ये गेलेल्या तरुणावर जीवघेणा हल्ला; छाती, पाठ व गळ्यावर वार

छत्रपती संभाजीनगर : बी.ए. प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी बहिणीसह महाविद्यालयात गेलेल्या एका तरुणावर दोन जणांनी चाकू व धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना हडको कॉर्नर परिसरातील एका महाविद्यालयात घडली. या…

विनापरवाना पिस्टल हाताळताना सुटली गोळी; मित्र गंभीर जखमी, एकास अटक

छत्रपती संभाजीनगर : विनापरवाना बाळगलेल्या गावठी पिस्टलचा निष्काळजीपणे वापर करताना अचानक गोळी सुटून मित्र गंभीर जखमी झाल्याची घटना वाळूज परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी वाळूज पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा…

कारसमोर लघुशंकेवरुन वाद; पाठलाग करून गोळीबार, सिडको MIDC हद्दीतील घटना

छत्रपती संभाजीनगर : बारमध्ये दारु पिऊन बाहेर आल्यानंतर कारसमोर लघुशंका करण्याच्या किरकोळ कारणावरून दोन गटात वाद पेटला. हा वाद एवढ्या टोकाला गेला की, कारचालकाचा दुचाकीवर पाठलाग करून त्याच्यावर थेट गोळीबार…

‘मी या परिसराचा डॉन आहे’ म्हणत वेटरवर चाकू हल्ला; चार जणांविरोधात गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : ‘मी या एरियाचा डॉन आहे…’ असा धाक दाखवत चार जणांच्या टोळीने हॉटेलमधील वेटरवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जुना मोंढा भागातील जनता हॉटेलमध्ये मंगळवारी…

तिसगावमध्ये जुन्या वादातून हाणामारी; तलवारीने हल्ला करून युवकाला जिवे मारण्याचा प्रयत्न, १० जणांवर गुन्हा दाखल

गजानन राऊत (वाळूज प्रतिनिधी) : तिसगाव येथे जुन्या वादाच्या पार्श्वभूमीवर केवळ रागाने पाहिल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एकावर तलवारीने हल्ला करत त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना दि. १५…

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क