Tag: #CityWaterCrisis

वीजपुरवठा खंडित झाल्याने शहराचा पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत; 

छत्रपती संभाजीनगर : फारोळा जलशुद्धीकरण केंद्रात रविवारी सायंकाळी अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन मुख्य जलवाहिन्यांपैकी दोनच जलवाहिन्या सुरू राहिल्या. त्यामुळे सुमारे दीड तास शहराचा पाणीपुरवठा पूर्णतः बंद…

फारोळा येथे जलवाहिनी फुटल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत

छत्रपती संभाजीनगर : दिवाळीच्या मुहूर्तावर शहरवासीयांना सुरळीत पाणीपुरवठा मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र शनिवारी पहाटे फारोळा परिसरात शहराला पाणीपुरवठा करणारी ७०० मिमी व्यासाची जुनी जलवाहिनी फुटल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला. धनत्रयोदशीच्या…

चितेगाव जलवाहिनी फुटीमुळे शहराचा पाणीपुरवठा उशिरा; नागरिक त्रस्त

छत्रपती संभाजीनगर: चितेगाव येथे १६ जुलै रोजी नॅशनल हायवेच्या कामादरम्यान १२०० मिमीची मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. या दुरुस्तीसाठी तब्बल दोन दिवस लागल्याने सिडको-हडकोसह जुन्या शहरातील…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क