Tag: #CyberAlert

🚨 शेअर मार्केटमध्ये दुप्पट-तिप्पट नफ्याचे आमिष; महिला दंतवैद्याला ४.५२ कोटींचा सायबर गंडा

छत्रपती संभाजीनगर : शहरात सायबर फसवणुकीची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, शेअर मार्केटमध्ये अल्पावधीत दुप्पट-तिप्पट नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत सायबर चोरट्यांनी एका ४५ वर्षीय महिला दंतवैद्याची तब्बल ४ कोटी…

छत्रपती संभाजीनगरात सीएसपी चालकांची फसवणूक करणारी राज्यस्तरीय टोळी जेरबंद

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील बँक ग्राहक सेवा केंद्र (सीएसपी) चालकांना लक्ष्य करून आर्थिक फसवणूक करणाऱ्या राज्यस्तरीय ग्रामीण टोळीतील दोघांना ग्रामीण पोलिसांच्या सायबर ठाण्याने अटक केली आहे. राहिल युनूस शेख (३७,…

“डिजिटल अरेस्ट”चा बनाव करून सेवानिवृत्त अधिकाऱ्याची ७८ लाखांची फसवणूक!

छत्रपती संभाजीनगर : सायबर गुन्ह्यांचे प्रकार दिवसेंदिवस अत्यंत धोकादायक रूप घेत आहेत. डिजिटल अरेस्टचे भय दाखवून लाखो रुपये लाटण्याच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. असाच एक धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये…

व्हिडिओ कॉल स्कॅममुळे ज्येष्ठ नागरिकाची १४ लाखांची फसवणूक

छत्रपती संभाजीनगर : आंघोळ करताना आलेला व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉल उचलणे एका ६० वर्षीय निवृत्त नागरिकाला चांगलेच महागात पडले. ‘तुमचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे’ अशी धमकी देत संशयितांनी तब्बल १४ लाख…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क