Tag: #GoldFraud

मूल्यांकनकाराशी संगनमत करून बनावट सोन्यावर १० लाखांचे कर्ज; छत्रपती संभाजीनगरात महिला व व्हॅल्युअरविरुद्ध गुन्हा

छत्रपती संभाजीनगर : मूल्यांकनकाराशी संगनमत करून सोन्याचा मुलामा दिलेले बनावट दागिने बँकेत तारण ठेवून तब्बल १० लाख १ हजार रुपयांचे कर्ज उचलल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरात समोर आला आहे. या…

लॉटरी लागल्याचे आमिष, पोलिस असल्याची बतावणी अन् वेगवेगळे गेटअप; वृद्ध महिलांना गंडा घालणारा सराईत आरोपी अखेर जेरबंद, शहरातील ८ गुन्हे उघडकीस

छत्रपती संभाजीनगर : वयोवृद्ध महिलांना लॉटरी लागल्याचे आमिष दाखवून तसेच स्वतःला पोलिस असल्याची बतावणी करून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या सराईत आरोपीला छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली…

पोलीस असल्याची बतावणी; ज्येष्ठ महिलेचे 3.55 लाखांचे सोनं लंपास, दिवसाढवळ्या तिघा भामट्यांची चलाखी

छत्रपती संभाजीनगर : शहरात भामट्यांचा वावर दिवसेंदिवस वाढत असून आता हे टोळके नागरिकांना विविध प्रकारे गंडा घालत आहेत. सोमवारी सकाळी पुंडलिकनगर परिसरात पोलीस असल्याची बतावणी करून तिघा भामट्यांनी 67 वर्षीय…

१३ वर्षांचा विश्वासघात : सराफा कारागीर १७७ ग्रॅम सोने घेऊन फरार; घरमालकासह दोन व्यापाऱ्यांना लाखोंचा गंडा, पाच महिन्यांनंतर गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : शहरात विश्वासघाताची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, पश्चिम बंगाल येथील एका सराफा कारागिराने घरमालकासह दोन सराफा व्यापाऱ्यांची फसवणूक करून तब्बल १७७ ग्रॅम सोने लंपास केले आहे. या…

महिलांना शिवणकामाच्या नावाखाली गंडा: शिलाई मशीनचे आमिष दाखवून सोन्याची मोठी फसवणूक

छत्रपती संभाजीनगर : शहरात महिलांचा विश्वास संपादन करून त्यांना गंडा घालणाऱ्या एका ठगाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिवणकामाचे प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली महिलांना शिलाई मशीन मिळवून देण्याचे आमिष दाखवत संबंधित…

९३ हजारांत १ तोळा सोने; नफ्याच्या आमिषाने फसवणुकीचा डाव उघड; जाहिरात करणाऱ्या रिलस्टारवरही गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : २२ कॅरेट सोन्यात चांदी मिसळून ते २४ कॅरेट म्हणून विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश गुन्हे शाखेने केला आहे. ‘आशीर्वाद गोल्ड’ नावाने ऑफिस थाटून बसलेल्या या टोळीने नागरिकांना “९३…

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क