Tag: #IndependenceDay

स्वातंत्र्य दिनी संजय शिरसाटांचा विकासाचा निर्धार; सर्वसामान्यांच्या हितासाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्याचा विकास करताना सर्वसामान्य माणूस हाच केंद्रबिंदू असून, समाजातील सर्व घटकांनी विकास प्रक्रियेत सहभागी होऊन एकत्रितपणे देशाच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा…

छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या शिरपेचात मानाचा तुरा! २० अधिकारी-कर्मचाऱ्यांना २१ पोलिस पदके; ‘राष्ट्रपतींचे विशिष्ट सेवा पदक’ आणि ‘अति उत्कृष्ट सेवा पदका’ने कामगिरीचा गौरव

छत्रपती संभाजीनगर : पोलिस दलाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बजावलेल्या उल्लेखनीय आणि निष्कलंक सेवेची केंद्र व राज्य सरकारने दखल घेतली आहे. यंदाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त जाहीर करण्यात आलेल्या पोलिस पदकांमध्ये जिल्ह्यातील…

स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करताना ‘या’ चुका करू नका; राष्ट्रध्वजाचा सन्मान राखणे प्रत्येकाची जबाबदारी

छत्रपती संभाजीनगर : देशभरात १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, विविध संस्था आणि सार्वजनिक ठिकाणी ध्वजारोहणाचे आयोजन केले जाते. राष्ट्रध्वज हा देशाच्या स्वाभिमानाचे,…

छत्रपती संभाजीनगरमध्ये 12 ऑगस्टला भाजपची भव्य तिरंगा यात्रा; मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण राहणार उपस्थित

छत्रपती संभाजीनगर : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने १२ ऑगस्ट रोजी शहरात भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण…

जन्माष्टमी व स्वातंत्र्य दिन एकाच दिवशी; छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या मांस विक्रीबंदीच्या आदेशावर वादंग

छत्रपती संभाजीनगर : यंदा १५ ऑगस्ट रोजी दोन महत्त्वाचे दिवस एकाचवेळी साजरे होत आहेत – देशाचा ७९ वा स्वातंत्र्य दिन आणि भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी. दरवर्षी गोकुळ अष्टमीच्या दिवशी छत्रपती संभाजीनगर…

स्वातंत्र्यदिनी ३रीतील चिमुकल्याचा दमदार आवाज: “सरकारने सर्व मुलांना पगार सुरू करावा!”

अंबड तालुक्यातील रेवलगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील ३ रीच्या वर्गात शिकणाऱ्या कार्तिक वजीर ऊर्फ भोऱ्या वजीरने स्वातंत्र्यदिनानिमित्त केलेल्या भाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. या छोट्याशा मुलाने…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क