Tag: #Karmad

करमाडमध्ये ५५ लाखांचा गुटखा जप्त; दोघे पोलिसांच्या ताब्यात ; जयपूर टोलनाक्याजवळ पहाटेची कारवाई; आयशर ट्रकसह ३० हजारांहून अधिक पुडे जप्त

छत्रपती संभाजीनगर : अमरावतीकडून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने आयशर ट्रकमधून प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळताच करमाड पोलिसांनी समृद्धी महामार्गावर कारवाई केली. जयपूर टोलनाक्याजवळ केलेल्या या…

आरटीई विद्यार्थिनीच्या पालकाकडे ८ हजारांची लाच मागितली; करमाडमधील खासगी शाळेचे संस्थाचालक, मुख्याध्यापिका एसीबीच्या जाळ्यात

छत्रपती संभाजीनगर : गरजू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावे, यासाठी शासनाने राबवलेल्या शिक्षण हक्क कायद्यालाच (आरटीई) हरताळ फासल्याचा प्रकार करमाड येथे समोर आला आहे. आरटीईअंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनीच्या पालकाकडे शाळेची फी…

करमाड पेट्रोल पंपावर तरुणीचा निर्घृण खून; आरोपी ताब्यात, सीसीटीव्हीत कैद थरारक घटना

छत्रपती संभाजीनगर : जालना महामार्गावरील करमाड येथील शिवसमर्थ पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या तरुणीचा भरदिवसा धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (ता. ९) दुपारी घडली. या…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क