Tag: #LocalUpdates

सेंट फ्रान्सिस स्कूलच्या मैदानावर तरुणाचा गळा चिरून खून

छत्रपती संभाजीनगर : शहरातील जालना रोडवरील सेंट फ्रान्सिस स्कूलच्या मैदानावर मंगळवारी (१४ ऑक्टोबर) रात्री उशिरा एका तरुणाचा गळा चिरून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात एकच…

फार्मसी शिक्षित तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये व्यक्त केली खंत

छत्रपती संभाजीनगर : फार्मसीचे शिक्षण पूर्ण करून शहरातील एका नामांकित कंपनीत नोकरी करणाऱ्या एका २४ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि.७) सायंकाळी घडली. ‘मम्मी, आजी-आजोबा व…

पडेगाव-नगर नाका परिसरात दोन अपघात; बीएसएनएल कर्मचाऱ्याचा मृत्यू, कार मधील प्रवासी जखमी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर परिसरात सोमवारी रात्री दोन वेगवेगळ्या अपघातांमुळे खळबळ उडाली. पडेगाव येथील रामगोपालनगरमध्ये भरधाव टॅक्सीने समोरील कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर समोरील कारमधील प्रवासी गंभीर जखमी…

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात : महिला ठार, तिघा चिमुकल्यांसह पाच जण गंभीर जखमी

वैजापूर : समृद्धी महामार्गावर मंगळवारी सकाळी वैजापूर तालुक्याच्या हद्दीत भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत पूनम चव्हाण (वय ३०) या महिलेचा मृत्यू झाला असून, तिघा चिमुकल्यांसह पाच जण गंभीर जखमी झाले…

चार दिवसांवर मुलीचे लग्न; वडिलांची आत्महत्या – सिल्लोड तालुक्यातील हृदयद्रावक घटना

सिल्लोड : तालुक्यातील वांगी गावात एक अत्यंत दुर्दैवी व हृदयाला चटका लावणारी घटना घडली आहे. केवळ चार दिवसांवर मुलीचे लग्न असताना, वधू पित्याने स्वतःच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क