Tag: #MaharashtraElection

छत्रपती संभाजीनगरमध्ये पदवीधर मतदारांचा निरुत्साह; मराठवाड्यात सर्वात कमी 55.73% मतदान, 27 ऑक्टोबरच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र विधान परिषदेच्या औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वात कमी मतदानाची नोंद झाली आहे. काल शुक्रवारी (२३ ऑक्टोबर) मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये मतदान…

पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६: मतदान करताना ‘या’ चुका टाळा; अन्यथा मतपत्रिका ठरू शकते अवैध!

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र विधान परिषदेच्या औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक २०२६ मध्ये मतदान करताना मतदारांना पसंतीक्रमानुसार मतदान करावे लागणार आहे. ही पद्धत सर्वसाधारण निवडणुकीतील मतदानापेक्षा वेगळी असल्याने मतदारांनी…

औरंगाबाद विभाग पदवीधर निवडणुकीचे चित्र स्पष्ट! 13 उमेदवारांची माघार, 41 जण रिंगणात; 23 ऑक्टोबरला मतदान

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता 41 उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. माघारीच्या शेवटच्या दिवशी 12 उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्याआधी 8…

मराठवाडा पदवीधर निवडणुकीसाठी प्रशासनाची जय्यत तयारी; मतदान केंद्रांवर १०० मीटरचा ‘नो मोबाईल झोन’, प्रचार व शस्त्रांवरही निर्बंध

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक शांततापूर्ण आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी…

५ शिक्षक-पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीचे बिगुल; वाचा कधी होणार मतदान? कधी होणार मतमोजणी?

मुंबई : महाराष्ट्रातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील पाच विधान परिषद जागांसाठी निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. भारतीय निवडणूक आयोगाने मंगळवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान, तर…

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात SIR चे काम ९८.९८ टक्क्यांवर; ६ लाख मतदार वगळले जाण्याची शक्यता

छत्रपती संभाजीनगर : मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कामाने वेग घेतला असून, वाढीव मुदतीनंतर हे काम जवळपास पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील एकूण ३२ लाख १६…

error: Content is protected !!