Tag: #OnlineSafety.

टेलिग्रामवर बालकांशी संबंधित आक्षेपार्ह डिजिटल सामग्रीची विक्री; बी.कॉम.चे दोन विद्यार्थी ताब्यात

छत्रपती संभाजीनगर : शहरामध्ये बालकांशी संबंधित लैंगिक स्वरूपाची आक्षेपार्ह डिजिटल सामग्री (Child Sexual Abuse Material – CSAM) टेलिग्रामद्वारे विक्री करणाऱ्या बी.कॉम. द्वितीय वर्षातील दोन वर्गमित्रांना शहर सायबर पोलिसांनी ताब्यात घेतले…

इंस्टाग्रामवरील वर्क फ्रॉम होम जाहिरातीने तरुणीला लाखो रुपयांना फसविले

छत्रपती संभाजीनगर : सोशल मीडियावरील वर्क फ्रॉम होमच्या आकर्षक जाहिरातींवर विश्वास ठेवणे एका व्यावसायिक तरुणीला महागात पडले. इंस्टाग्रामवरील फसव्या लिंकवर क्लिक केल्यानंतर सायबर गुन्हेगारांनी तिला कामाच्या बदल्यात दामदुप्पट परतावा मिळेल,…

गुगलवर नंबर शोधणे डॉक्टर पत्नीला पडले २ लाख ६३ हजारांना; ‘एपीके’ फाईलद्वारे सायबर लूट 

छत्रपती संभाजीनगर : वॉशिंग मशीन दुरुस्तीसाठी गुगलवर नंबर शोधणे एका डॉक्टर पत्नीला तब्बल २ लाख ६३ हजार ७८८ रुपयांना महागात पडले. सायबर भामट्याने ‘रिपेअर सर्व्हिस’ नावाची एपीके फाईल पाठवून तिचा…

“दिवसाला १५ टक्के परताव्याचे आमिष”; सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात ठेकेदार अडकला, ३० लाखांचा गंडा

छत्रपती संभाजीनगर : छोट्या गुंतवणुकीवर मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर गुन्हेगारांनी शहरातील एका ठेकेदाराला तब्बल ३० लाख ५७ हजार रुपयांनी गंडवले. या प्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…

सोशल मीडियावर मैत्रीचा सापळा: विवाहित महिलेची १७ लाखांची फसवणूक

सोशल मीडियावर मैत्रीचा सापळा: विवाहित महिलेची १७ लाखांची फसवणूक सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुण-तरुणींची फसवणूक केल्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशीच एक घटना अलीकडेच संभाजीनगरमध्ये उघडकीस आली आहे, जिथे एका…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क