Tag: #PandharpurYatra

आषाढी एकादशी वाळूज पंढरपूर यात्रेसाठी प्रशासन सज्ज; ‘स्वच्छ वारी’चा संकल्प करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर : वाळूज पंढरपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त होणाऱ्या यात्रोत्सवासाठी जिल्हा प्रशासनाने व्यापक तयारी सुरू केली असून, यंदाची वारी ‘स्वच्छ वारी’ म्हणून साजरी करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा…

आषाढी एकादशीनिमित्त प्रती पंढरपूरमध्ये वाहतुकीत मोठे बदल; कोणते मार्ग बंद, कोणते मार्ग खुले? जाणून घ्या संपूर्ण तपशील

छत्रपती संभाजीनगर : शहरापासून जवळ असलेल्या प्रती पंढरपूर येथील प्रसिद्ध विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही ६ जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त हजारो भाविक दर्शनासाठी येणार आहेत. यात्रेदरम्यान होणारी गर्दी आणि वाहतुकीची कोंडी…

प्रती पंढरपूर येथे आषाढी एकादशीसाठी १२ लाख भाविकांची शक्यता; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले काटेकोर नियोजनाचे निर्देश

छत्रपती संभाजीनगरजवळील प्रती पंढरपूर येथे येत्या आषाढी एकादशीनिमित्त 10 ते 12 लाख भाविक येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. यामध्ये विविध शासकीय…

वारीतील वारकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; अपघाती मृत्यू झाल्यास मिळणार ४ लाखांची आर्थिक मदत

मुंबई : शेकडो मैलांचा प्रवास, पायात काटे, अंगावर पाऊस, चिखल, ऊन आणि “ज्ञानोबा-तुकाराम”च्या गजरात दरवर्षी हजारो वारकरी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला विठुरायाच्या भेटीसाठी निघतात. या निष्ठावान वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र शासनाने आज…

आषाढी एकादशीसाठी प्रति पंढरपूर सज्ज – लाखो भाविकांसाठी सुसूत्र नियोजन

छत्रपती संभाजीनगर : यंदा ६ जुलै रोजी साजरी होणारी आषाढी एकादशी मोठ्या प्रमाणावर भक्तगणांना आकर्षित करणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही वाळूज परिसरातील प्रति पंढरपूर येथे लाखो भाविक दाखल होणार असल्याने प्रशासन,…

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क