Tag: #Satara

सातारा परिसरातील तलावात दुर्दैवी दुर्घटना; तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू, परिसरात शोककळा

छत्रपती संभाजीनगर : सातारा परिसरातील साई टेकडीजवळील तलावात पोहण्यासाठी गेलेल्या सहा मित्रांपैकी तिघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी घडली. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून मृत…

फेसबुकवरून फॉरेक्स गुंतवणुकीचे आमिष; व्यावसायिक महिलेला पाच लाखांचा गंडा, गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : फेसबुकवर ओळख वाढवत फॉरेक्स मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून एका व्यावसायिक महिलेला तब्बल पाच लाख रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही फसवणूक सप्टेंबर २०२४…

सातारा परिसरात बिबट्याचे दर्शन; परिसरात भीतीचे वातावरण

छत्रपती संभाजीनगरमध्ये शुक्रवारी म्हणजेच आज सकाळी बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सातारा परिसरातील खंडोबा कडेपठार येथे ट्रेकसाठी गेलेल्या तरुणांच्या गटाला सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बिबट्या दिसला.…

व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक व मुलाला ९.४६ लाखांची फसवणूक; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर: गोकुळनगरी, सुधाकरनगर रोड परिसरात राहणाऱ्या एका सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या मुलाला शेअर मार्केटमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल ९ लाख ४६ हजार ५०० रुपयांची फसवणूक…

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क