Tag: #SuccessStory

मराठीपासून गणितापर्यंत प्रत्येक विषयात ३५ गुण; वाळूजच्या युवराजची जिद्द ठरली प्रेरणादायी

छत्रपती संभाजीनगर : दहावीच्या निकालात अनेक विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवत यश संपादन केले असताना, वाळूज परिसरातील एका विद्यार्थ्याने आपल्या वेगळ्या निकालामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. बजाजनगर येथील…

चप्पल घालून धावणाऱ्या तरुणाची जिद्द पाहून पोलीस अधिकाऱ्यांचे मन हेलावले; वर्दीच्या स्वप्नासाठी झगडणाऱ्या उमेदवाराला स्वतःच्या पैशातून शूज देत दिला मानवतेचा हात

छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेत एक हृदयस्पर्शी प्रसंग घडला असून, या घटनेने उपस्थित सर्वांच्या डोळ्यात पाणी आणले. “परिस्थितीवर मात करून स्वप्न पूर्ण करायचं” हे केवळ वाक्य नसून ते…

खुलताबादच्या रेखा चव्हाण यांना संत ईश्वर फाउंडेशनचा राष्ट्रीय सन्मान; ‘आई लोणचं’ उपक्रमाची देशभरात दखल

छत्रपती संभाजीनगर : सामाजिक आणि उद्यमशीलतेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल खुलताबाद तालुक्यातील गदाना येथील सौ. रेखा प्रभाकर चव्हाण यांना प्रतिष्ठित संत ईश्वर फाउंडेशन राष्ट्रीय सन्मान 2025 ने गौरविण्यात आले आहे.…

देशपातळीवर तेजस्वी यश! तेजस्वी देशपांडे यांचा UPSC परीक्षेत ९९ वा क्रमांक

छत्रपती संभाजीनगर : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात शहरातील तेजस्वी देशपांडे हिने देशभरातून ९९ वा क्रमांक पटकावत संपूर्ण शहराचा मान उंचावला आहे. ठाम निर्णय, प्रबळ इच्छाशक्ती आणि…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क