Category: संमिश्र

छत्रपती संभाजीनगरात उष्णतेचा कहर; तापमानात सातत्याने वाढ, पुढील १० दिवस उष्णतेचा इशारा

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून तापमानात सातत्याने वाढ होत असून, उष्णतेचा कहर वाढत चालला आहे. हवामान विभागाने पुढील दहा दिवस तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली आहे. परिणामी,…

20 एप्रिल 2025 राशीभविष्य – आजचा दिवस तुमच्यासाठी काय घेऊन आलाय, जाणून घ्या!

आजचे राशीभविष्य 20 एप्रिल 2025 : ♈ मेष (Aries) – आजचा दिवस उत्साही आणि कार्यक्षमतेने भरलेला असेल. तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल आणि आर्थिक स्थिती सुधारेल. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल.…

बिडकीन औद्योगिक परिसरात आठ हजार एकरांचा नवा विस्तार; छत्रपती संभाजीनगर होणार औद्योगिक मॅग्नेट – मुख्यमंत्री फडणवीस

छत्रपती संभाजीनगर: येथील बिडकीन औद्योगिक परिसरात आणखी आठ हजार एकर औद्योगिक क्षेत्र निर्माण करण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केली. ‘सीएमआयए’च्या (चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर)…

“आज कोण चमकणार, कोण सावध राहणार? जाणून घ्या तुमचं राशीभविष्य!”

आजचे राशीभविष्य 18 एप्रिल 2025 : ♈ (Aries) मेष: रखडलेली कामं पूर्ण होतील, वरिष्ठांकडून कौतुक मिळेल, आर्थिक लाभ संभवतो, आत्मविश्वास वाढेल. ♉ (Taurus) वृषभ: कामाचा ताण जाणवेल, मित्रांकडून मदत कमी…

“कॅनॉट परिसरात वाहतूक वळवली; नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा – पोलिसांचे आवाहन”

भारताचे केंद्रीय संरक्षण मंत्री मा.ना. श्री. राजनाथसिंह छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर येत असून, ते सिडको कॅनॉट प्लेस येथे होणाऱ्या शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. या भव्य…

आजचे राशीभविष्य 17 एप्रिल 2025 : 

आजचे राशीभविष्य 17 एप्रिल 2025 : ♈ मेष (Aries): आज तुमच्या कार्यक्षेत्रात नवीन संधी येऊ शकतात. तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. आरोग्य उत्तम राहील. ♉ वृषभ (Taurus): आर्थिक बाबतीत काही अडचणी…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीत डीजेच्या प्रचंड आवाजावरून ३१ जणांवर गुन्हे दाखल

छत्रपती संभाजीनगर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या मिरवणुकांदरम्यान डीजेच्या प्रचंड आवाजाने सामान्य नागरिकांबरोबरच पोलिसांनाही त्रास झाल्याची तक्रार समोर आली आहे. याची गंभीर दखल घेत क्रांती चौक पोलिस ठाण्यात…

आजचे राशीभविष्य 16 एप्रिल 2025 :

आजचे राशीभविष्य 16 एप्रिल 2025 : 🔮 मेष (Aries) – ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला दिवस. नवीन संधींचा लाभ घ्या आणि आत्मविश्वासाने पुढे जा. 🔮 वृषभ (Taurus) – आर्थिक निर्णय घेताना…

फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाच्या निर्णयांना मंजुरी

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य शासनाने विविध विभागांशी संबंधित महत्त्वाचे सात निर्णय घेतले आहेत. गृह, महसूल, नगरविकास, विधी व न्याय, तसेच उच्च…

छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटी बसचे भाडे उद्यापासून वाढणार

छत्रपती संभाजीनगर : शहरात २०१९ पासून सुरू असलेल्या स्मार्ट सिटी बस सेवेचे प्रवासी भाडे १६ एप्रिल २०२५ पासून २० टक्क्यांनी वाढवण्यात येत आहे. २०२२ पासून जुन्या भाडेदरांमध्ये कोणताही बदल करण्यात…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क