Category: संमिश्र

आकाशाकडे पाहायला शिकवणारा आज स्वतः तिथे निघून गेला ; डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन

पुणे : भारताचे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ, विज्ञान लेखक आणि संशोधक डॉ. जयंत विष्णू नारळीकर (वय ८६) यांचे वृद्धापकाळाने पुण्यात निधन झाले. आपल्या राहत्या घरी त्यांनी शांतपणे शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने…

खरीप हंगामात बोगस बियाणे व खतांची विक्री रोखण्यासाठी कृषी विभाग सज्ज ; जिल्ह्यात भरारी पथकांची स्थापना

छत्रपती संभाजीनगर : खरीप हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभागाने कंबर कसली असून जिल्ह्यात बोगस बियाणे व खतांचा पुरवठा करणाऱ्यांविरोधात थेट कारवाई करण्यासाठी विशेष भरारी पथकांची स्थापना करण्यात…

राशीभविष्य स्पेशल: जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल!

आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : 🐏 मेष (Aries) – आजचा दिवस प्रवासासाठी अनुकूल आहे. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा; कर्ज घेणे टाळा. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. 🐂 वृषभ (Taurus) –…

शहरात रविवारी मुसळधार पावसाच्या हजेरीनंतर पुढील सहा दिवस पावसाचा इशारा

छत्रपती संभाजीनगर : मागील काही दिवसांपासून रिमझिम सरींनी हजेरी लावणाऱ्या अवकाळी पावसाने रविवारी मात्र जोरदार तडाखा दिला. दुपारी सव्वा एक वाजेपासून सुरू झालेल्या पावसाने अवघं शहरच व्यापलं. चिकलठाणा, मुकुंदवाडी परिसरात…

१८ मे २०२५ – तुमच्या राशीला काय सांगतो आजचा दिवस?

आजचे राशिभविष्य 18 मे 2025 : ♈ मेष (Aries): आज नवीन जबाबदाऱ्या तुमच्याकडे येऊ शकतात. आत्मविश्वास ठेवा. आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. ♉ वृषभ (Taurus): वाहन चालवताना काळजी घ्या. जुने…

पाच महिन्यांसाठी मकाई गेट वाहतुकीसाठी बंद

छत्रपती संभाजीनगर – राज्य संरक्षित स्मारक असलेल्या मकाई गेटची देखभाल व दुरुस्तीची कामे येत्या काही महिन्यांमध्ये हाती घेण्यात येणार आहेत. या कामादरम्यान कोणताही अडथळा निर्माण होऊ नये म्हणून मकाई गेट…

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर; विजेच्या धकक्याने सहा जनावरे दगावली, फळबागांचे मोठे नुकसान

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत शुक्रवारी दुपारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट झाला. यामध्ये सिल्लोड, सोयगाव, वैजापूर व फुलंब्री तालुक्यांत विजेच्या धकक्याने सहा जनावरांचा…

“आजचा दिवस कसा असेल? जाणून घ्या आजचे राशीभविष्य

आजचे राशीभविष्य 17 मे 2025 : ♈ मेष (Aries) – आज तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि कामात नवे संधीचं दार उघडेल. तुम्हाला तुमच्या प्रयत्नांचे सकारात्मक फळ मिळेल. एखाद्या महत्वाच्या व्यक्तीशी चर्चा…

विजेच्या तडाख्यापासून जीवितहानी टाळण्यासाठी वीज अटकाव यंत्रे बसवा – डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

छत्रपती संभाजीनगर : पावसाळ्यात विजांच्या तडाख्यामुळे होणारी जीवित व वित्तहानी रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात जास्तीत जास्त ठिकाणी वीज अटकाव यंत्रे बसवावीत, असे स्पष्ट निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम…

१६ मे २०२५: तुमची रास काय सांगते? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!

आजचे राशीभविष्य 16 मे 2025 : 🔮 मेष (Aries) आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी अधिक जबाबदाऱ्या मिळू शकतात. वरिष्ठ आणि कनिष्ठांशी सहकार्य ठेवा. कायदेशीर बाबतीत सतर्कता आवश्यक आहे. 🐂 वृषभ (Taurus)…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क