Category: संमिश्र

‘तारीख पे तारीख’ संपणार? एप्रिलपासून शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा?

छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांना गेल्या पाच वर्षांपासून पाणीपुरवठ्याच्या आश्वासनांवरच जगावे लागत आहे. प्रत्येक वेळी नवीन तारीख आणि नव्या घोषणा मिळत असताना, प्रत्यक्षात पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे ठोस पाऊल उचलले गेले नाही. आता…

आजचे राशिभविष्य 31 जानेवारी 2025: 

आजचे राशिभविष्य 31 जानेवारी 2025: मेष: आजचा दिवस उत्पन्न वाढवणारा आहे. जर तुम्हाला तणावाचा सामना करावा लागत असेल तर ते संभाषणातून सोडवले जाऊ शकते. शेअर बाजाराशी संबंधित लोक चांगली गुंतवणूक…

मालमत्ता करावर व्याज माफी नाहीच; मनपाची ठाम भूमिका

छत्रपती संभाजीनगर : शहरातील मालमत्ता कर थकबाकीदारांना कोणतीही व्याज माफी मिळणार नाही, अशी ठाम भूमिका महापालिका प्रशासनाने घेतली आहे. मागील तीन वर्षांपासून मालमत्ता करावरील व्याज माफीसाठी कोणतीही योजना लागू करण्यात…

आजचे राशिभविष्य 30 जानेवारी 2025:

आजचे राशिभविष्य 30 जानेवारी 2025: मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी उत्पन्न वाढवणारा आहे. तणावाचा सामना करावा लागत असल्यास, संभाषणातून तो सोडवला जाऊ शकतो. शेअर बाजाराशी संबंधित लोक चांगली गुंतवणूक करू शकतात.…

जायकवाडी ९०%,  गोदावरीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाचा पाणीसाठा ९० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. पाणीसाठा वाढल्यामुळे कोणत्याही क्षणी धरणातून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्याची शक्यता असून, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड,…

एसटी कामगारांचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू, प्रवाशांची मोठी गैरसोय

महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीतर्फे मंगळवारी सकाळपासून राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू झाले आहे. हे आंदोलन राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देणे, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक…

आजचे राशीभविष्य 3 सप्टेंबर 2024:

आजचे राशीभविष्य 3 सप्टेंबर 2024: – मेष: काहींच्या वैचारिक परिवर्तनाचे संकेत आहेत. बौद्धिक प्रगतीची शक्यता आहे. – वृषभ: तुमचे निर्णय आणि अंदाज अचूक ठरतील. एक उत्साहवर्धक घटना घडू शकते. –…

नदीत मोटारसायकलसह वाहून जाणाऱ्या दोघांचे प्राण वाचले, ग्रामस्थांच्या सतर्कतेने टळला अनर्थ

खुलताबाद तालुक्यातील बाजार सांवगी येथे दवाखान्यात जाणारे दोन युवक धांड नदीच्या पाण्याचा वेग अचानक वाढल्याने मोटारसायकलसह वाहून जात होते. मात्र, ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे दोघांचे प्राण वाचवण्यात यश आले. ही घटना आज…

ठाकरेंविरोधातील तक्रारीला न्यायालयाचा दणका: डॉक्टरला दोन लाख रुपयांचा दंड

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार करणाऱ्या नांदेड येथील डॉ. मोहन उत्तमराव चव्हाण यांना औरंगाबाद खंडपीठाने दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. बंजारा समाजाचे महंत उद्धव ठाकरे…

शहरात जोरदार पावसाची धडक: ७१.७ मिमी पावसाची नोंद, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

शहरात यंदाच्या पावसाळ्यातील सर्वाधिक पाऊस नोंदला गेला आहे. रात्रभर पावसाचा जोर कायम राहिला असून, तब्बल ७१.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या मुसळधार पावसामुळे शहरातील विविध ठिकाणी जलसाठा वाढला असून,…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क