Category: संमिश्र

कचऱ्याच्या ढिगातून सतत निघणाऱ्या धुराने पडेगावकर त्रस्त; आग विझवण्यात अपयशी ठरलेल्या मनपाविरोधात आंदोलन

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या पडेगाव येथील कचरा प्रक्रिया केंद्राबाहेर लागलेली आग आठ दिवस उलटूनही पूर्णपणे विझलेली नसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. सतत धुमसणाऱ्या या आगीमुळे परिसरात मोठ्या…

जलवाहिनीची साडेसाती संपेना; वेल्डिंग निखळल्याने चाचणीला पुन्हा अडथळा

छत्रपती संभाजीनगर : शहराच्या बहुप्रतिक्षित जलयुक्तीकरण प्रकल्पाच्या कामात पुन्हा एकदा तांत्रिक अडथळा निर्माण झाला आहे. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी टाकण्यात आलेल्या २५०० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीची कोडगावजवळील साडेसाती संपेना, अचानक निखळल्याने…

🔮 आजचे राशीभविष्य १६ मे २०२६ : कोणाच्या आयुष्यात येणार यशाची नवी संधी तर कोणाला घ्यावी लागणार सावधगिरी? जाणून घ्या मेष ते मीन सर्व १२ राशींचे सविस्तर भविष्य!

♈ मेष (Aries) : आजचा दिवस उत्साहवर्धक राहील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात आणि तुमच्या मेहनतीचे कौतुक होईल. आर्थिक बाबतीत थोडी काळजी घेणे आवश्यक आहे, अनावश्यक खर्च टाळा. कुटुंबातील…

लाडकी बहीण योजनेत मोठा अपडेट; अनेक महिलांच्या खात्यात जमा झाले मार्च महिन्याचे 1500 रुपये

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मागील तीन महिन्यांपासून योजनेचा लाभ न मिळाल्यामुळे महिलांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण होते. मात्र आता राज्य सरकारने थेट…

छत्रपती संभाजीनगरात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा मोठा झटका; सर्वसामान्यांच्या खिशावर वाढणार आर्थिक भार

छत्रपती संभाजीनगर : शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे. गेल्या काही दिवसांपासून इंधन दर स्थिर असताना अचानक झालेल्या या वाढीमुळे वाहनचालकांमध्ये…

छत्रपती संभाजीनगरच्या तिशाने जिंकली मनोरंजन विश्वाची मने; जाहिराती, मालिका अन् आता मोठा चित्रपट

छत्रपती संभाजीनगर : खेळण्यांच्या दुनियेत रमण्याच्या वयात एका चिमुकलीने थेट मनोरंजन विश्वात दमदार एन्ट्री करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. टीव्ही सेंटर परिसरातील अवघ्या एक वर्षांच्या तिशा आकाश गायकवाड हिची…

शंभर रुपयांच्या कांद्याने शेतकऱ्याचा बांध फुटला; मार्केटच्या गेटवरच कांदा ओतून भरउन्हात आंदोलन

छत्रपती संभाजीनगर : कांद्याला मिळालेल्या कवडीमोल दरामुळे वैजापूर तालुक्यातील एका शेतकऱ्याने थेट बाजार समितीच्या प्रवेशद्वारावरच ट्रॉलीभर कांदा ओतून संताप व्यक्त केल्याची घटना बुधवारी (ता. १३) लासूर स्टेशन येथील कृषी उत्पन्न…

खेळता-खेळता शेततळ्यात पडून दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू

सिल्लोड : तालुक्यातील शिवना येथे बुधवारी सकाळी घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे. खेळता-खेळता शेततळ्यात पडल्याने दोन सख्ख्या चिमुकल्या भावांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त…

स्कुटी आडवी लावून महिलेच्या गळ्यातील सव्वा लाखांचा ऐवज हिसकावला

वाळूज महानगर : भररस्त्यात स्कुटी अडवून महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि.११) सायंकाळी वाळूज महानगर परिसरात घडली. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून महिलांच्या…

नारेगावात पहाटे मनपाच्या अतिक्रमण विभागाची कारवाई; मतीन पटेल यांच्या मालमत्तेवर बुलडोझर

छत्रपती संभाजीनगर : नाशिक येथील टीसीएस धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याच्या आरोपानंतर एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर महापालिकेची कारवाई अधिक तीव्र झाली आहे. बुधवारी पहाटे महापालिकेच्या…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क