Category: संमिश्र

देशातील ६० विमानतळांना मागे टाकत छत्रपती संभाजीनगर विमानतळ देशात अव्वल; ३०० पुस्तकांची लायब्ररी आणि उत्कृष्ट सुविधांची ऐतिहासिक झेप

छत्रपती संभाजीनगर : एअरपोर्ट अॅथॉरिटी ऑफ इंडियाच्या (AAI) राष्ट्रीय ग्राहक समाधान सर्वेक्षणात छत्रपती संभाजीनगर विमानतळाने देशातील ६० विमानतळांना मागे टाकत प्रथम क्रमांक पटकावला आहे. अवघ्या दोन वर्षांत २३ व्या स्थानावरून…

🔮 आजचे राशीभविष्य १ जुलै २०२६: करिअर, व्यवसाय, नोकरी, आर्थिक स्थिती, प्रेमसंबंध, कौटुंबिक जीवन आणि आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या सर्व १२ राशींचे सविस्तर भविष्य

🔮 आजचे राशीभविष्य – १ जुलै २०२६ ♈ मेष (Aries): आज नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. नोकरी किंवा व्यवसायात चांगल्या संधी मिळू शकतात. आर्थिक बाबतीत लाभाचे संकेत असून…

टीसी घेण्यासाठी आलेल्या अल्पवयीन विद्यार्थ्याचा शिक्षकावर चाकू हल्ला; शहरातील नामांकित शाळेतील धक्कादायक घटना CCTV मध्ये कैद

छत्रपती संभाजीनगर : शहरातील छावणी परिसरातील एका नामांकित शाळेत धक्कादायक घटना घडली असून, टीसी (शाळा सोडल्याचा दाखला) घेण्यासाठी आलेल्या अल्पवयीन विद्यार्थ्याने शिक्षकावर चाकूने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या…

एचएसआरपी बसविण्याची आज अखेरची मुदत; उद्यापासून एचएसआरपी नसलेल्या वाहनांवर कारवाई, एक हजारांचा दंड निश्चित

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) बसविणे अनिवार्य करण्यात आले असून, १ जुलैपासून एचएसआरपी नसलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात येणार आहे. या…

30 जून 2026 राशीभविष्य : आज कोणाच्या आयुष्यात येणार आनंदाची नवी पहाट, तर कोणाला घ्यावी लागणार महत्त्वाच्या निर्णयांमध्ये सावधगिरी? जाणून घ्या सर्व 12 राशींचे सविस्तर भविष्य

आजचे राशीभविष्य 30 जून 2026: ♈ मेष (Aries): आजचा दिवस नवीन संधी घेऊन येणारा ठरेल. व्यवसाय आणि नोकरीत सकारात्मक घडामोडी घडू शकतात. आर्थिक बाबतीत लाभाचे संकेत आहेत, मात्र खर्चावर नियंत्रण…

छत्रपती संभाजीनगरात धाडसी महिलेचा पराक्रम; घरात घुसलेल्या चोरट्याच्या मानेला कोयता लावत घराबाहेर हाकलले

छत्रपती संभाजीनगर : शहरातील शिवकृपा कॉलनी परिसरात एका महिलेने प्रसंगावधान राखत चोरट्याचा सामना केल्याची धाडसी घटना समोर आली आहे. घरात घुसून चोरी करणाऱ्या चोरट्याच्या मानेला थेट कोयता लावत त्याला घराबाहेर…

कुटुंब महाबळेश्वरला, चोरट्यांनी साधला डाव; घराचे कुलूप तोडून लाखोंचा ऐवज लंपास

छत्रपती संभाजीनगर : महाबळेश्वरला फिरण्यासाठी गेलेल्या एका कुटुंबाच्या घरात चोरट्यांनी धाडसी चोरी करत तब्बल १६ तोळे ६ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना…

आजचे राशीभविष्य २९ जून २०२६ : जाणून घ्या तुमच्या राशीसाठी कसा असेल आजचा दिवस?

♈ मेष (Aries): आजचा दिवस नवीन संधी घेऊन येणारा ठरेल. व्यावसायिक आणि नोकरीच्या क्षेत्रात प्रगतीचे संकेत मिळतील. आर्थिक बाबतीत लाभाचे योग असून एखादी रखडलेली रक्कम मिळू शकते. कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदाचे…

सिद्धार्थ उद्यानातील मिनी रेल्वे रुळावरून घसरली; तीन बालक किरकोळ जखमी

छत्रपती संभाजीनगर: शहरातील सिद्धार्थ उद्यानातील लहान मुलांसाठी सुरू करण्यात आलेली मिनी रेल्वे शनिवारी (दि. २८) दुपारी अचानक रुळावरून घसरल्याने तीन बालक किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे उद्यानात काही…

28 जून 2026 चे राशीभविष्य : आज कोणाच्या आयुष्यात येणार आनंदाची बातमी, तर कोणाला घ्यावी लागणार महत्त्वाची काळजी? वाचा सर्व 12 राशींचे भविष्य

आजचे राशीभविष्य 28 जून 2026: ♈ मेष (Aries): आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहवर्धक ठरणार आहे. नवीन कामांची सुरुवात करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. आर्थिक बाबतीत लाभाचे संकेत असून जुनी रखडलेली कामे मार्गी…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क