Category: संमिश्र

ऑरिक बिडकीनमध्ये आणखी दोन कंपन्यांची ४७५० कोटींची गुंतवणूक; २३०० रोजगारांची होणार निर्मिती

छत्रपती संभाजीनगर : दिल्ली-मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर (DMIC) अंतर्गत उभारण्यात आलेल्या ऑरिक (AURIC) बिडकीन औद्योगिक क्षेत्रात दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर दोन नामांकित कंपन्यांनी तब्बल ४७५० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. या दोन्ही…

पैठणच्या तरुण शेतकऱ्याची कमाल! KBC 17 मध्ये तब्बल ५० लाखांची कमाई

महाराष्ट्रातील मराठवाडा भाग सध्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे संकटात सापडला असला, तरी पैठण तालुक्यातील एका शेतकऱ्याने संपूर्ण देशाला प्रेरणा देणारी कामगिरी करून दाखवली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील कैलास रामभाऊ…

🌟 आजचे राशीभविष्य : जाणून घ्या तुमचा दिवस कसा असेल 🌟

आजचे राशीभविष्य 3 ऑक्टोबर 2025 ♈ मेष (Aries): आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन येईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे कौतुक होईल आणि वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील, परंतु…

फटाका स्टॉल NOC साठी साडेसात हजारांची लाच; जीएसटी विभागातील दोन जण एसीबीच्या ताब्यात

छत्रपती संभाजीनगर : फटाका स्टॉल लावण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र (NOC) देण्यासाठी विक्रेत्यांकडून लाच घेताना जीएसटी विभागातील दोन अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) जाळ्यात अडकले. बुधवारी (दि.१) सायंकाळी जीएसटी भवन येथे…

🚍 पूरग्रस्त महाराष्ट्राला दिलासा : एसटीची १० टक्के भाडेवाढ रद्द

महाराष्ट्र सरकारने नागरिकांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. राज्य परिवहन महामंडळाकडून (एसटी महामंडळ) दरवर्षीप्रमाणे दिवाळीच्या काळात करण्यात आलेली १० टक्के हंगामी भाडेवाढ यंदा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे सणासुदीच्या…

अतिवृष्टीनं पीक गेलं, मुलीच्या कॉलेजची फी कशी भरायची? हतबल झालेल्या शेतकऱ्याची आत्महत्या

छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्याने एक शेतकरी हतबल झाला व त्याने टोकाचे पाऊल उचलले. बकापूर-पळशी गावातील मधुकर सर्जेराव पळसकर या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने परिसरात…

🌟 १ ऑक्टोबर २०२५ : जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य 🌟

आजचे राशीभविष्य – १ ऑक्टोबर २०२५ ♈ मेष (Aries) : आज तुमचे कार्यक्षेत्रात मान-सन्मान वाढेल. नवी संधी तुमच्या हातात येऊ शकते, त्यामुळे निर्णय घेताना धाडस दाखवा. कौटुंबिक जीवनात थोडासा वाद…

“महसूल विभागाचा पुढाकार : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला देणार”

छत्रपती संभाजीनगर – मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी जिल्ह्यातील महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेत एक दिवसाचे वेतन…

विभागीय आयुक्तालयात शेतकऱ्यांचे आक्रमक आंदोलन; ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील शेतकरी व कामगारांनी ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी मंगळवारी छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तालयावर धडक दिली. सुरूवातीला आयुक्तालयासमोर घोषणा देत निदर्शने करण्यात आली. मात्र दुपारी दोनच्या सुमारास शेकडो…

म्हाडाकडून दसऱ्याचे गिफ्ट, १२४९ घरांसाठी उद्या निघणार सोडत; ७८८१ अर्ज प्राप्त

छत्रपती संभाजीनगर : म्हाडातर्फे यंदाचा दसरा संभाजीनगरकरांसाठी गोड ठरणार आहे. विजयादशमीच्या आदल्या दिवशी म्हणजेच बुधवार, १ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात शहरातील विविध भागांतील तब्बल १,२४९ सदनिकांसाठी सोडत काढण्यात येणार आहे.…

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क