Category: संमिश्र

🔮 आजचे राशीभविष्य : दिवस काय घेऊन येतोय तुमच्यासाठी? 🔮

आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2025 : ♈ मेष (Aries): आज तुमच्या मेहनतीचे फळ मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमचे कौशल्य ओळखले जाईल. आर्थिक व्यवहार करताना मात्र थोडी काळजी घ्या. कुटुंबातील…

देशभरात उद्यापासून जीएसटी २.० लागू; पंतप्रधान मोदींचे स्वदेशी खरेदीचे आवाहन

नवी दिल्ली : देशात उद्यापासून जीएसटी २.० प्रणाली लागू होत आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित केले. त्यांनी कर व्यवस्थेतील नव्या सुधारणा, जीएसटी बचत महोत्सव आणि भारतीयांनी…

✨ आजचे राशीभविष्य : जाणून घ्या तुमचा दिवस कसा जाईल ✨

आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2025 : ♈ मेष (Aries): आजचा दिवस तुमच्यासाठी उर्जावान राहील. नवे काम सुरू करण्यासाठी आत्मविश्वास वाढेल. कार्यक्षेत्रात तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. कौटुंबिक नातेसंबंध अधिक घट्ट होतील…

कर्णपुरा परिसरातील रस्ते यात्रेनिमित्त 10 दिवस वाहतुकीस बंद ; जाणून घ्या पर्यायी मार्ग

छत्रपती संभाजीनगर : कर्णपुरा येथील तुळजाभवानी देवीच्या मंदिरात दरवर्षी नवरात्रोत्सवानिमित्त मोठ्या उत्साहात यात्रा भरते. या यात्रेला तसेच विजयादशमीच्या दिवशी बालाजी भगवानांच्या रथयात्रेला परिसरातीलच नव्हे तर जिल्हाभरातून आणि बाहेरील भागातूनही हजारो…

24 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘कलवरी’ चित्रपटाच्या गाण्यांचा सोशल मीडियावर धुमाकूळ

मराठी चित्रपटसृष्टीत नवनवीन विषय घेऊन येणारे निर्माते- दिग्दर्शक प्रेक्षकांना नव्या चित्रपटांची मेजवानी देत आहेत. त्यात ‘फॅन्ड्री’ फेम राजेश्वरी खरात , राहूल दराडे व सोमनाथ अवघडे (जब्या) यांसारख्या तरुण कलाकारांचा सहभाग…

बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेशासाठी कन्नड तहसीलवर मोर्चा

बंजारा समाजाच्या अनुसूचित जमाती (एसटी) मध्ये समावेशाची मागणी करण्यासाठी कन्नड तहसील कार्यालयावर शुक्रवारी (१९ सप्टेंबर) मोठा मोर्चा काढण्यात आला. मोर्चाला कन्नडमधील गिरणी ग्राउंड मैदानापासून सुरुवात झाली. अखिल भारतीय बंजारा आरक्षण…

🌩️ छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात तुफानी पाऊस, अनेक वसाहतींमध्ये पाणी शिरले 🌩️

छत्रपती संभाजीनगर शहरात शुक्रवारी सायंकाळी सहा वाजल्यानंतर हवामानाने अचानक पलटी घेतली. दिवसभर ऊन आणि दमट वातावरणानंतर संध्याकाळी विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि वादळासह पावसाने जोरदार हजेरी लावली. अवघ्या दोन तासांत…

🌟 आजच्या दिवसाचे संपूर्ण राशीभविष्य – जाणून घ्या तुमच्या आयुष्यातील संधी, आव्हाने आणि यशाचे संकेत 🌟

आजचे राशीभविष्य 20 सप्टेंबर 2025 : ♈ मेष (Aries): आज तुमच्यासाठी नवे काम सुरू करण्याचा दिवस आहे. आत्मविश्वास वाढेल आणि वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. खर्च जास्त होण्याची शक्यता असल्याने संयमाने वागा.…

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थींसाठी ई-केवायसी सक्तीचे

राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता आणखी पारदर्शक करण्याच्या दिशेने सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने या…

सर्वसामान्यांना दिलासा देणारी इलेक्ट्रिक हातगाडी; मंत्री भरत गोगावले यांचा विश्वास

छत्रपती संभाजीनगर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आणि मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या औचित्याने गोर-गरीब हातगाडी चालकांना भारत वीर इलेक्ट्रिक हातगाड्यांचे वितरण करण्यात आले. ही सर्वसामान्यांसाठी दिलासा देणारी मोठी…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क