Month: August 2024

शहरातील रस्त्यांवर तृतीयपंथीयांना भीक मागण्यास मनाई, पोलिसांचा आदेश जारी

शहरातील सिग्नल आणि चौकांवर वाहनचालकांकडून बळजबरीने पैसे मागणाऱ्या तृतीयपंथीयांवर शहर पोलिसांनी कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. 5 आणि 6 ऑगस्ट रोजी सेव्हन हिल उड्डाणपुलाखाली आणि सिडको चौकात चार तृतीयपंथीयांना…

आज छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचा आक्रोश मोर्चा

आज छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचा आक्रोश मोर्चा निघणार आहे. मोर्चाची सुरुवात दुपारी दीड वाजता क्रांती चौकातून होईल आणि हा मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालय, दिल्ली गेट येथे धडकणार आहे. या…

छत्रपती संभाजीनगरमध्ये लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल स्टेडियम; खेळाडूंना मिळणार सुवर्णसंधी

शहरातील आमखास मैदानावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल स्टेडियम उभारले जाणार आहे. मंगळवारी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेत आणि क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत या प्रस्तावाला हिरवा कंदील देण्यात आला आहे. या…

इ-रिक्षांच्या तक्रारीवर बच्चू कडू यांचा आक्रमक पवित्रा; कंपनीच्या कर्मचाऱ्याला कानाखाली लगावली

राज्य सरकारच्या दिव्यांगांसाठीच्या योजनेअंतर्गत वाटप करण्यात आलेल्या इ-रिक्षा खराब असल्याच्या तक्रारी दिव्यांगांनी आमदार बच्चू कडू यांच्याकडे केल्या. यानंतर बच्चू कडू यांनी संबंधित अधिकारी आणि कंपनीचे कर्मचारी यांना रिक्षांची पाहणी करण्यासाठी…

वेरूळ घाटात एसटी बस आणि टेम्पोचा अपघात; 40 प्रवासी थोडक्यात बचावले

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ घाटात आज एक भीषण अपघात घडला. संभाजीनगर बस स्थानकातून धुळे आगाराकडे जाणाऱ्या एसटी बसचा टेम्पोशी अपघात झाला. सुदैवाने, या अपघातात बसमधील सर्व 40 प्रवासी थोडक्यात बचावले…

जिल्ह्यात ५ लाख महिलांनी केली ‘लाडकी बहिण’ योजनेसाठी नावनोंदणी; लवकरच मिळणार आर्थिक लाभ

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण’ योजनेसाठी महिलांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. आतापर्यंत तब्बल ५ लाख ४१ हजार ४८६ महिलांनी या योजनेसाठी नाव नोंदणी केली आहे, अशी माहिती निवासी…

सात जिल्ह्यांतील उमेदवारांसाठी आनंदाची बातमी; 11 ते 23 ऑगस्ट अग्नीवीर भरती मेळावा

सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 11 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट दरम्यान शहरातील सैन्य भरती कार्यालय, कॅन्टोन्मेंट मैदान येथे अग्नीवीर सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.…

आजचे राशीभविष्य 8 ऑगस्ट 2024:

आजचे राशीभविष्य 8 ऑगस्ट 2024: मेष: शांतपणे केलेली कामे यशस्वी होतील. आत्मविश्वास वाढेल. वृषभ: अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. घरी आनंदाचे वातावरण राहील. मिथुन: अचानक लाभाची शक्यता आहे. नवीन…

छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक

शहरात पुन्हा एकदा कोरोनाचा कहर वाढताना दिसत आहे. एकूण ३८ रुग्णांची तपासणी करण्यात आली, त्यात ३ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या १३ वर पोहचली आहे.…

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलात बदल्यांचे वारे/

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलात बदल्यांचे वारे वाहू लागले आहेत. मंगळवारी (६ ऑगस्ट) रात्री १६ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यात पोलीस अधीक्षक, उपायुक्त श्रेणीतील अधिकारी आहेत. छत्रपती संभाजीनगरच्याही काही अधिकाऱ्यांचा…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क